शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मानवी सांगाड्याचं गूढ अखेर उकललं; सुनेची हत्या करून पेटवून दिला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 21:43 IST

Murder Case : रीनाचे (२७) लग्न १० वर्षांपूर्वी संजय नावाच्या तरुणासोबत झाला होता. तिला दोन मुलं आहेत. सासरच्या मंडळींनी तक्रार केली आणि पोलिसांना सांगितलं की, रीना ५० हजार रुपये घेऊन पळून गेली होती.

हरयाणातील जिंदमधील नगूरा भागात सापडलेल्या मानवी सांगाड्याचं गूढ उघडकीस आलं आहे. हा मानवी सांगाडा रीना नावाच्या एका महिलेचा आहे. काही दिवसांपूर्वी महिला बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, रीना बेपत्ता नव्हती तर सासरच्या मंडळींनी तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

रीनाचे (२७) लग्न १० वर्षांपूर्वी संजय नावाच्या तरुणासोबत झाला होता. तिला दोन मुलं आहेत. सासरच्या मंडळींनी तक्रार केली आणि पोलिसांना सांगितलं की, रीना ५० हजार रुपये घेऊन पळून गेली होती. मात्र, या प्रकरणाला वेगळंच वळण लागले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर रीनाच्या सासरच्या मंडळींना अटक करण्यात आली आहे. अद्याप रीनाच्या हत्येमागील कारण समोर आलेलं नाही. पोलिसांकडून रीनाच्या पतीसह सासरच्या मंडळींची चौकशी केली जात आहे.

सासरच्या मंडळींनी तिच्या हत्या करून कचऱ्यावर मृतदेह ठेवून त्याला आग लावल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये रीनाची सासरची मंडळी तिची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह सायकलवरुन घेऊन जात असताना दिसत आहेत. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

'सॉरी पप्पा, मला माफ करा' असं लिहून पोटच्या मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

 ७ डिसेंबर रोजी रस्त्यावर मानवी सांगाडा सापडल्याने खळबळ माजली होती. तो सांगाडा रीनाचा होता असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. सासरच्या मंडळींनी रीनाची हत्या करून मृतदेह जाळला आणि यानंतर तिचा सांगाडा झाडांमध्ये फेकून दिला. हा सर्व धक्कादायक घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. व्हायरल फुटेजमध्ये रीनाचे सासरे सायकलवरुन मृतदेह घेऊन जाताना दिसत आहेत. सीसीटीव्हीत पुढे रीनाचा पतीही दिसत आहे.

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीHaryanaहरयाणाPoliceपोलिसMissingबेपत्ता होणं