शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
3
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
4
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
5
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
6
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
7
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
8
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
9
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
10
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
11
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
12
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
13
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
14
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
15
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
17
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
18
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
19
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
20
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!

एकतर्फी प्रेमातून, चारित्र्यावर संशय घेऊन तरुणीचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 20:35 IST

धारदार हत्याराने केला वार; तरुणास अटक

पिंपरी : एकतर्फी प्रेम करून तसेच चारित्र्यावर संशय घेऊन धारदार हत्याराने गळ्यावर वार करून तरुणीचा खून केला. भोसरीतील लांडगेनगर येथे शनिवारी (दि. २३) सकाळी सव्वानऊ ते अकराच्या दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी आरोपी तरुणाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमन जयसिंग चौहान (वय २२), असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. बरकत खलील अल (वय २०, रा. लांडगेनगर, भोसरी, मूळ रा. डुबडीयाही, पो. खजोली, जि. मधुबनी, बिहार) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मयत सुमन हिचा भाऊ रोहित जयसिंग चौहाण (वय २४, रा. अष्टविनायक गल्ली, सद्गुरुनगर, भोसरी, मुळगाव रा. बरौत, ता. हंडीया, जि. इलाहाबाद) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादी रोहित चौहान यांची बहीण सुमन ही भोसरतील लांडगेनगर येथील एका खासगी कंपनीत नोकरीस होती. आरोपी बरकत हा सुमन हिच्यावर एकतर्फी प्रेम करीत होता. तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. सुमन शनिवारी कंपनीत कामावर असताना आरोपी बरकत याने घरातील भाजी कापण्याच्या धारदार चाकून वार केला. यात सुमन हिचा मृत्यू झाला. पोलिसांनी धारदार चाकू जप्त केला असून, आरोपी बरकत याला अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत. 

टॅग्स :bhosariभोसरीMurderखूनrelationshipरिलेशनशिपPoliceपोलिस