शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांच्या वाढदिवसासाठी केक आणण्यासाठी गेलेल्या तरुणाची हत्या, समोर आलं धक्कादायक कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 18:06 IST

Murder case : एका तरुणीवर असलेल्या प्रेमामुळे आरोपी आणि मृत तरुणामध्ये वाद होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. हा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. 

ठळक मुद्दे१९ वर्षीय कुणालच्या वडिलांचा मंगळवारी वाढदिवस होता. वडिलांच्या वाढदिवसानिमित्त केक आणण्यासाठी कुणालजवळच्या पेस्ट्री शॉपमध्ये चालला होता. आरोपींनी हत्येसाठी वापरलेल्या दोन चाकू  ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरुन ऑर्डर करून मागवण्यात आले होत.

नवी दिल्ली - वडिलांच्या वाढदिवसानिमित्त केक आणण्यासाठी गेलेल्या तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. राजधानी दिल्लीत त्यामुळे खळबळ माजली आहे. दिल्लीमध्ये मंगळवारी १९ वर्षीय तरुणाची चौघांनी हत्या केली आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. एका तरुणीवर असलेल्या प्रेमामुळे आरोपी आणि मृत तरुणामध्ये वाद होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. हा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. 

१९ वर्षीय कुणालच्या वडिलांचा मंगळवारी वाढदिवस होता. वडिलांच्या वाढदिवसानिमित्त केक आणण्यासाठी कुणालजवळच्या पेस्ट्री शॉपमध्ये चालला होता. दरम्यान चार आरोपींनी त्याला घेराव घालून चाकूने जीवघेणा हल्ला केला. दक्षिण दिल्लीतील आंबेडकर नगर परिसरात ही थरारक, धक्कादायक घटना घडली. हत्येचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. हत्येप्रकरणी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणालच्या छातीत, पाठीत आणि पोटात चाकू भोकसण्यात आला. कुणालला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आरोपींनी हत्येसाठी वापरलेल्या दोन चाकू  ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरुन ऑर्डर करून मागवण्यात आले होत. चार आरोपींपैकी गौरव आणि कुणाल यांना एक तरुणी आवडत होती. त्यामुळे दोघांमध्ये वादंग निर्माण झाला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीPoliceपोलिसDeathमृत्यू