शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अमली पदार्थ विक्रीच्या नफ्यातून एकाची हत्या; हत्येनंतर केलेल्या बनावामुळेच लागले पोलीसांच्या हाती   

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 21:16 IST

Murder case : अवघ्या बारा तासात पोलिसानी गुन्हा उघडकीस आणून तिघांना अटक केली आहे. 

ठळक मुद्देगुरुवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास जुहूगाव येथे हि घटना घडली. त्यात हत्या झालेल्या गुन्हेगाराचे नाव जेकब क्रिस्तोपा वै (३३) असे आहे. 

सूर्यकांत वाघमारे

 नवी मुंबई : अमली पदार्थ विक्रीतून मिळणाऱ्या नफ्याच्या वादातून एकाची हत्या झाली आहे. हत्या झालेली व्यक्ती सराईत गुन्हेगार असून त्याच्या तीन साथीदारांची त्याची हत्या केली. मात्र हत्येनंतर त्यांनी पुन्हा घरी येऊन केलेल्या बनावातूनच पोलीसांना सुगावा मिळाला. त्यामुळे अवघ्या बारा तासात पोलिसानी गुन्हा उघडकीस आणून तिघांना अटक केली आहे. 

गुरुवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास जुहूगाव येथे हि घटना घडली. त्यात हत्या झालेल्या गुन्हेगाराचे नाव जेकब क्रिस्तोपा वै (३३) असे आहे. तो जुहूगाव येथील काळूबाई निवास इमारतीमधील घरात राहायला होता. त्याच्यावर १५ हुन अधिक वेगवेगळे गुन्हे दाखल असून तुकताच तो अमली पदार्थ विक्रीत सक्रिय झाला होता. अमली पदार्थ पुरवणाऱ्यांकडून वेगवेगळे अमली पदार्थ तो मागवायचा. त्यानंतर विजय राठोड, तोहीद खान व सूरज मांढरे यांच्या मदतीने त्याची नवी मुंबई परिसरात विक्री करायचा. यातून मिळणाऱ्या रकमेचा ठराविक हिस्सा तिघांना दिल्यानंतर उर्वरित रक्कम तो स्वतःला ठेवायचा. परंतु आपल्या पेक्षा जेकब यालाच अधिक नफा होत असल्याची गोष्ट तिघांनाही खटकत होती. यावरून त्यांचा वाद सुरु होता. अखेर गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास तिघेही जेकब याच्या घरी अमली पदार्थ विक्रीतून आलेली रक्कम घेऊन आले होते. त्याठिकाणी जेकब हा पैसे मोजत असतानाच तिघांनी त्याच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून जखमी केले. त्यात जेकब याच्या डोक्याचे दोन भाग होऊन तो जागीच मृत पावला. यानंतर तिघांनीही घराला बाहेरून कुलूप लावून त्याठिकाणावरून पळ काढला. तर रात्रीच्या सुमारास पुन्हा त्याठिकाणी येऊन खिडकीतून डोकावून जेकब हा मृतअवस्थेत पडल्याचे शेजाऱ्यांना सांगितले होते. 

याप्रकरणी मध्यरात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर गुन्ह्याच्या अनुशंघाने वरिष्ठ निरीक्षक रमेश चव्हाण यांनी निरीक्षक प्रमोद तोरडमल, सहायक निरीक्षक दीपक शिखरे, सचिन ढगे, उपनिरीक्षक योगेश परदेशी, हवालदार शैलेश कदम, रवींद्र पाटील, सुनील चिकणे आदींचे पथक तयार केले होते. त्यांनी परिसरातले सीसीटीव्ही तपासले असता संध्याकाळच्या सुमारास संशयित तिघेजण त्या परिसरात येऊन गेल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलीसांनी त्या तिघांची माहिती मिळवली असता जेकब याला मृत अवस्थेत पहिल्यांदा पहिल्याच बनाव करणारेच मारेकरू असल्याचे समोर आले. यानुसार अवघ्या बारा तासाच्या आत त्यांना अटक करण्यात आली आहे.  

टॅग्स :Deathमृत्यूArrestअटकPoliceपोलिसNavi Mumbaiनवी मुंबई