शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव हादरलं! अनैतिक संबंधांतून 24 तासांत दोन खून; दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 20:13 IST

दोन्ही प्रकरणात रामानंद नगर व शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

 जळगाव- शहरात २४ तासाच्या अंतरात दोन तरुणांचे खून झाले आहेत. या दोन्ही खुनामागे अनैतिक संबंधाचे कारण उघड झाले आहे. सागर नरेंद्र पवार (वय २८, रा.समता नगर) व नरेश आनंदा सोनवणे (वय २८, रा.राजाराम नगर,दूध फेडरेशनजवळ) असे खून झालेल्या तरुणांची नावे आहेत. अमित नारायण खरे (रा.समता नगर, मुळ रा.कळमसरे, ता.पाचोरा) व आकाश सखाराम सोनवणे (वय २५,रा.कानळदा रोड, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

पहिली घटना समता नगरात घडली. सागर याचे अमित खरे याच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. पहाटे दोन वाजता सागरच्या घरातच अमितची पत्नी आढळून आली. त्यामुळे संतापाच्या भरात अमितने चाकूने सागरच्या मानेवर वार केले. गंभीर जखमी झालेल्या सागरचा पहाटे साडे पाच वाजता खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. 

दुसऱ्या घटनेत दुपारी दोन वाजता नरेशवर आकाश याने हल्ला केला. आकाश व नरेश या दोघांचे एकाच महिलेशी अनैतिक संबंध होते. नरेश शनिवारी दुपारी तिच्या घरी गेला होता. त्यानंतर थोड्या वेळाने आकाशही तेथे आला. त्यावरुन दोघांमध्ये वाद झाला व आकाशने नरेश याच्या पाठीवर, कमरेवर पोटाजवळ चाकूसारख्या शस्त्राने वार केले. जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर दुपारी तीन वाजता नरेशचा मृत्यू झाला. दोन्ही प्रकरणात रामानंद नगर व शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसJalgaonजळगाव