शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

अलीगडमधील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी एसआयटी तपासात समोर आली धक्कादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2019 15:48 IST

उत्तर प्रदेशातील अलीगड येथे अडीच वर्षाच्या मुलीच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे. या मुलीच्या हत्येबाबत खळबळजनक माहिती समोर आली आहे.

अलीगड -  उत्तर प्रदेशातील अलीगड येथे अडीच वर्षाच्या मुलीच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे. या मुलीच्या हत्येबाबत खळबळजनक माहिती समोर येत असून, अनेक  यातना देऊन या मुलीची हत्या करण्यात आल्याचे तसेच तिच्या शरीरावर अनेक जखमा असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या मुलीच्या हत्ये प्रकरणी आज एका महिलेसह अजून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या हत्या प्रकरणात अटक आरोपींची संख्या 4 झाली आहे. पैशांच्या देवाणघेवाणीतून झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी मुलीची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. यापूर्वी जाहीद आणि अस्लम या आरोपींना आधीच अटक करण्यात आली होती. आज तिसरा आरोपी मेहदी हसन आणि अन्य एका महिला आरोपीला अटक करण्यात आली.  जाहीद आणि अस्लम यांनी या मुलीची गळा आवळून हत्या केली. तसेच मेहदी हसन आणि जाहीदच्या पत्नीने त्यांना हत्येसाठी मदत केल्याचे समोर आले आहे.  पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मुलीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह अस्लमच्या घरी ठेवण्यात आल्याचे आरोपींनी सांगितले. मात्र मृतदेह ओलावा असलेल्या ठिकाणी किंवा फ्रिजमध्ये ठेवण्यात आला असावा, असा पोलिसांना संशय आहे. तसेच मुलीचा मृतदेह ज्या ओढणीत गुंडाळलेला होता ती जाहीदच्या पत्नीची होती. तिलाही या हत्या प्रकरणात चौथी आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. अलीगढपासून तालानगरी पन्नास किलोमीटरवर आहे. मुलीच्या वडिलांनी गावातीलच एकास ४० हजार रुपये उसने दिले होते. शिल्लक ५ हजार रुपये परत मागितल्याने तो संतापला. त्याने वाईट परिणाम होतील,अशी धमकी दिली. साथीदाराच्या मदतीने मुलीचा खून केला. जाहीद असे त्याचे नाव असून असलम हा त्याचा साथीदार त्याचा शेजारी आहे. अलीगढचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अशोक कुलहारी यांनी मुलीच्या खून प्रकरणी हलगर्जीपणा केल्याबद्दल टप्पल पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक, ३ फौजदारांसह एका शिपायास निलंबित केले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश