शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विवाहित महिलेचा गळा आवळून खून; आरोपी अटकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 16:05 IST

Murder Case : काटोल परिसरातील घटना

ठळक मुद्देअमलेश कुमार (१८, रा. बिहार) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.याप्रकरणी काटोल पोलिसांनी भादंवि ३०२ अनवये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

काटोल : आई वडिलांना भेटण्यासाठी शिवणी (मध्य प्रदेश) येथून काटोलला आलेल्या 25 वर्षीय विवाहित महिलेचा गळा आवळून खून करण्यात आला. ही घटना काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिरसावाडी शिवारातील सिमेंट पाईप कंपनीच्या आवारात मंगळवारी (दि. ५) सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.

अमलेश कुमार (१८, रा. बिहार) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. काटोल परिसरातील काटोल-सावरगाव मार्गावरील सिरसावाडी शिवारात सिमेंट पाईप कंपनी आहे. या कंपनी आरोपी अमलेश कुमार व मृत महिलेचे आई वडील कामगार म्हणून काम करतात. ती आई वडिलांना भेटण्यासाठी सिरसावाडी आली होती. दरम्यान, बुधवार सकाळी तिचा याच कंपनीच्या परिसरात मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत चौकशी सुरू केली. शिवाय, अमलेश कुमारला ताब्यात घेत विचारपूस केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याला अटक करण्यात आली. खून करण्यापूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी काटोल पोलिसांनी भादंवि ३०२ अनवये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 

 

महिलेचा गळा आवळून खून केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाल्याने खुनाचा गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये पाठवला आहे. तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला की नाही, हे उत्तरीय तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर कळेल. त्यानंतर पुन्हा गुन्हे नोंदवले जाईल. - महादेव आचरेकर, ठाणेदार,  काटोल पोलीस ठाणे

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूरPoliceपोलिसArrestअटक