शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

वारणा कापशी येथील अपहरण झालेल्या बालकाचा खून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 11:17 IST

नरबळीतून प्रकार घडल्याचा संशय 

ठळक मुद्देनरबळीतून प्रकार घडल्याचा संशय 

अनिल पाटीलसरुड : वारणा कापशी ( ता . शाहूवाडी ) येथील अपहरण झालेल्या आरव राकेश केसरे या सात वर्षाच्या बालकाची हत्या झाल्याचे मंगळवारी सकाळी उघड झाले. आरवचा मृतदेह मंगळवारी पहाटे  त्याच्या राहत्या घरासमोर आढळून आला. दरम्यान आरवच्या चेहऱ्यावर व अंगावर गुलाल टाकलेला असल्याने नरबळीच्या प्रकारातून आरवचा घातपात झाल्याचा संशय गावात व्यक्त होत आहे. पोलिसांकडून त्यास अद्याप दुजोरा देण्यात आलेला नाही. 

याबाबत अधिक माहिती अशी , रविवारी सायंकाळी आरव हा घराच्या दारात खेळत असताना अज्ञाताने त्याचे अपहरण केले होते. त्यावेळी पासुन पोलिसांसह ग्रामस्थ आरवचा शोध घेत होते. मंगळवारी पहाटे पावणेसहाच्या सुमारास त्याचा मृतदेह त्याच्या घराच्या समोर आढळून आला .आरवचा खुन झाल्याचे निष्पन्न झाले असून मृत आरवच्या चेहऱ्यावर व अंगावर गुलाल टाकल्याचे तसेच पाठीवर गंभीर जखमा आढळून आल्या आहेत.

त्यामुळे आरवचा खुन  हा नरबळीचा प्रकारातुन झाला असल्याचा संशय  व्यक्त होत आहे . या घटनेने ग्रामस्थाच्यांतुन तीव्र संताप व्यक्त होत असून गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे .दरम्यान पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक तिरूपती काकडे यांनी गावास भेट दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिस