शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

टॅटूवरून पटली मृताची ओळख; आरोपी ४८ तासात उल्हासनगर येथून गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 21:19 IST

Murder Case : पत्नीच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्दे उल्हासनगरातील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचपाडा येथील स्मशानभूमीच्या तलावात ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी गळा चिरलेल्या अवस्थेत एक मृतदेह मिळाला.

सदानंद नाईकउल्हासनगर : शहरातील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचपाडा येथील तलावात गळा चिरलेला इसमाचा मृतदेह ३० ऑगस्ट रोजी मिळाला. पोलिसांनी टॅटू व चंदू नावावरून खून झालेल्या इसमाचा नाव, पत्ता यांचा शोध घेऊन, दोन आरोपीला अवघ्या ४८ तासात अटक केली. तसेच पत्नीच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. उल्हासनगरातील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचपाडा येथील स्मशानभूमीच्या तलावात ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी गळा चिरलेल्या अवस्थेत एक मृतदेह मिळाला. मृतदेहाची हातावर टॅटू व चंदू असे नाव होते. विठ्ठलवाडी पोलिसांनी मृतदेह उत्तर तपासणीसाठी जे जे रुग्णालयात पाठयून, चौकशीचे सूत्र हळविले. यावेळी नवीमुंबई रबाडे पोलीस ठाण्यात चंद्रकांत शेलार या नावाच्या इसमाची हरवल्याची तक्रार दाखल होती. पोलिसांनी मयत चंद्रकांत शेलार यांच्या पत्नी मीना हिच्याशी संपर्क साधला असता, पत्नीने, मृतदेह चंद्रकांत शेलार यांचा असल्याची कबुली दिली. घणसोली नवीमुंबई येथे नाका कामगार असलेल्या मयत चंद्रकांत शेलार यांची क्षुल्लक कारणावरून घणसोली परिसरात राहणाऱ्या साजन कांबळे व डीवाईन तेलेस घोन्सलवीस यांनी खून केल्याचे उघड झाले. विठ्ठलवाडी पोलिसांनी मयत चंद्रकांत शेलार यांच्या पत्नी मीना शेलार यांच्या तक्रारीवरून साजन कांबळे व डीवाईन घोन्सलवीस यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून अवघ्या ४८ तासात आरोपींना पोलिसांनी दोघांना अटक केल्याची माहिती शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हेलाल थोरात यांनी दिली. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिसulhasnagarउल्हासनगरArrestअटकNavi Mumbaiनवी मुंबई