शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
3
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
4
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
5
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
6
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
7
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
8
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
9
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
10
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
11
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
12
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
13
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
14
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
15
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
16
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
18
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
19
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
20
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!

कौटुंबिक कलहातून सासर्‍याची हत्या; आरोपी जावयाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 21:04 IST

Murder Case : आरोपी ग्वाल्हेर येथून भुसावळ येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे स्थानकाबाहेर पथकाने सापळा रचून त्यास अटक केली. 

ठळक मुद्देश्रीराम बाबूराव सपकाळ (चांदूर) असे मयताचे तर मनोज शिवचरन इंगळे (कापशी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

भुसावळ : जावयानेच कौटुंबिक कलहातून सासर्‍याची हत्या केल्याची घटना ५ डिसेंबर २० रोजी अकोल्यातील खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील निमवाडी येथे घडली होती. या गुन्ह्यात पसार असलेला आरोपी जावायास भुसावळ रेल्वे स्थानकाबाहेरून रविवारी ताब्यात घेतले आहे. श्रीराम बाबूराव सपकाळ (चांदूर) असे मयताचे तर मनोज शिवचरन इंगळे (कापशी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपी ग्वाल्हेर येथून भुसावळ येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे स्थानकाबाहेर पथकाने सापळा रचून त्यास अटक केली. 

भिवंडीतील मुंबई नाशिक महामार्गावर झालेल्या अपघात चौघांचा मृत्यू

 

मृतदेह ठेवले होते पलंगात लपवून; छत्तीसगडचे माजी मंत्री डी. पी. घृतलहरे यांच्या सुनेसह नातीची हत्या 

 

कौटुंबिक कलहातून झाली होती हत्या 

श्रीराम सपकाळ यांची कौटुंबिक कलहातून त्यांचा जावई मनोज इंगळे यांयाने नी ५ डिसेंबर २० रोजी हत्या केली होती. आरोपी मनोजचा शोध सुरू केल्यानंतर तो मुंबईत असल्याचे कळताच पथक तेथे गेले मात्र आरोपी तेथून नागपूर निसटला मात्र तेथेही तो आढळला नाही. आरोपी शिवचरण इंगळे हा भुसावळ येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचून त्यास अटक केली. आरोपीला मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. ही कारवाई खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार डी.सी.खंडेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.

टॅग्स :MurderखूनArrestअटकPoliceपोलिसBhusawalभुसावळ