शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

पैसे मागितल्याच्या रागात वडिलांची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 22:01 IST

या प्रकरणी जे जे मार्ग पोलिसांनी शाहनवाज अखिल अन्सारी (३३) याला बुधवारी अटक केली आहे.

ठळक मुद्देरागात शाहनवाजने स्वयंपाकघरातील चाकूने वडील अखिल अन्सारी (५६) यांच्यावर वार करून पळ काढला.स्थानिकांच्या मदतीने त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

मुंबई -  बेरोजगारीमुळे वडिलांकडून सुरू असलेले सततचे टोमणे त्यात, घरखर्चासाठी पैशांच्या अट्टाहासाला कंटाळून ३३ वर्षीय मुलाने वडिलांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना जे जे मार्ग परिसरात घडली. या प्रकरणी जे जे मार्ग पोलिसांनी शाहनवाज अखिल अन्सारी (३३) याला बुधवारी अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भायखळा रेल्वे कॉलनी येथील संजय गांधी नगर परिसरात अन्सारी कुटुंबीयांसोबत राहायचे. मंगळवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास अन्सारी यांचा शाहनवाजसोबत पैशांवरून वाद झाला. याच रागात शाहनवाजने स्वयंपाकघरातील चाकूने वडील अखिल अन्सारी (५६) यांच्यावर वार करून पळ काढला. स्थानिकांच्या मदतीने त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.घटनेची वर्दी लागताच जे जे मार्ग पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी, या प्रकरणी मुलाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करीत त्यांचा शोध सुरू केला आहे. बुधवारी शाहनवाजला अटक करण्यात आली आहे. शाहनवाजने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तो बेरोजगार होता. त्यामुळे त्याचे वडील त्याला ऊठबस टोमणे मारत होते आणि सतत घरखर्चासाठी पैशांची मागणी करीत होते.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी