शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

घटस्फोटित पत्नीच्या प्रियकराची हत्या; २७ वर्षीय तरुणाला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 21:49 IST

२७ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देगोवंडी परिसरात शनिवारी पहाटेच्या सुमारास २३ वर्षीय समिउल्लाह फारुकीची हत्या झाली होती.मालवणी पोलिसांनी अवघ्या तीन तासांत आरोपींना अटक केली.

मुंबई - घटस्फोटित पत्नीच्या प्रियकराची हत्या केल्याप्रकरणी २७ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. गोवंडी परिसरात शनिवारी पहाटेच्या सुमारास २३ वर्षीय समिउल्लाह फारुकीची हत्या झाली होती.

हत्येनंतर अवघ्या तीन तासात मालवणी पोलिसांनी आरोपी झुबेर खानला अटक करण्यात आली. भायखळा भागात राहणारा समिउल्लाह फारुकी आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी शिवाजी नगरला आला होता. त्यावेळी चार ते पाच जणांनी त्याचा जीव घेतला. समिउल्लाह फारुकीची प्रेयसी ही आधी झुबेरची पत्नी होती. गेल्या वर्षी दोघांचा घटस्फोट झाला. समिउल्लाह तिला भेटायला आला असल्याचं पाहून झुबेर चिडला. घटस्फोटित पत्नीचं प्रेम प्रकरण असल्याचं समजल्याने झुबेरचा तीळपापड झाला. झुबेर, त्याचा भाऊ आणि चौघांनी बेदम मारहाण करुन आणि सुरीने भोसकलं. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.मात्र, तोपर्यंत समिउल्लाहचा मृत्यू झाला होता. हत्येनंतर आरोपींनी  घटनास्थळावरुन पळ काढला होता. मात्र, मालवणी पोलिसांनी अवघ्या तीन तासांत आरोपींना अटक केली.

टॅग्स :ArrestअटकMurderखूनPoliceपोलिसDivorceघटस्फोट