शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कॉपीराईटशिवाय दाखवले अभिताभचे चित्रपट, मुंबई पोलिसांची या चॅनेलवर केली मोठी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 20:26 IST

गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या टीआरपी घोटाळ्यादरम्यान कॉपीराईट शिवाय अभिताभ बच्चन यांचे चित्रपट दाखवल्या प्रकरणी आज मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

मुंबई -  कॉपीराईटशिवाय अमिताभ बच्चन यांचे काही चित्रपट दाखवल्याप्रकरणी आज मुंबईपोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने महामुव्ही नावाच्या चॅनेलवर ही कारवाई केली असून, महामुव्ही चॅनेलचा सर्व्हर आणि कंटेंट सील केले आहे.  दरम्यान, मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी महामुव्हीजच्या सीईओंना अटक केली होती.दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या टीआरपी घोटाळ्याप्रकरणी क्राइम ब्रँचने ३६०० पानांचे पुरवणी दोषारोपपत्र काही दिवसांपूर्वी दंडाधिकारी न्यायालयात दाखल केले होते. रिपब्लिक टीव्हीचे अधिकारी विकास खानचंदानी आणि बार्कचे माजी अधिकारी रोमिल रामगडीया, माजी कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्या विरोधात हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. रिपब्लिक टीव्हीच्या अधिकारी प्रिया मुखर्जी, शिवेंदू मुळेलकर, रॉबर्ट वॉल्टर आणि शिव सुंदरम् हे फरार आरोपी असल्याचे दोषारोपपत्रात नमूद आहे.काही वाहिन्या जाहिरातींद्वारे महसूल मिळविण्यासाठी टीआरपी वाढवून दाखवत असल्याची तक्रार बीएआरसी म्हणजे ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलिंग (बार्क)ने पोलीस ठाण्यात केली होती. या घोटाळ्यात रिपब्लिक टीव्ही, फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा सहभागी असल्याचे नोव्हेंबर महिन्यात मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते.

टॅग्स :TRP Scamटीआरपी घोटाळाMumbaiमुंबईPoliceपोलिस