शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई मॅरेथॉनसाठी मुंबई पोलीस सज्ज; वाहतुकीत बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 21:44 IST

या मॅरेथॉनसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त असणार आहे.

ठळक मुद्दे.मॅरेथॉनच्या दिवशी मुंबईतील ७६ रस्ते बंद करण्यात आले आहेत. २८ रस्त्यांवर नो पार्किंग करण्यात आली आहे. १८ रस्ते पार्किंगसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. २० पर्यायी मार्ग प्रवाशांसाठी सुरु ठेवण्यात आले आहेत.  वाहतूक विभागाचे ६०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी असणार आहेत.

मुंबई - उद्या रविवारी १९ जानेवारी मुंबईमॅरेथॉन होत आहे. या मॅरेथॉनसाठीपोलिसांचा मोठा बंदोबस्त असणार आहे. सीएए आणि एनआरसी कायद्यांविरोधात ठिकठिकाणी विरोध केला जात असल्याने या मॅरेथॉनमध्ये कोणत्याही बाजूने या कायद्याबाबत पडसाद उमटू नये अशा सूचना पोलिसांनी आयोजकांना दिल्या असल्याची माहिती मिळत आहे.मॅरेथॉनच्या दिवशी मुंबईतील ७६ रस्ते बंद करण्यात आले आहेत. २८ रस्त्यांवर नो पार्किंग करण्यात आली आहे. १८ रस्ते पार्किंगसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. २० पर्यायी मार्ग प्रवाशांसाठी सुरु ठेवण्यात आले आहेत. मुंबई मॅरेथॉनसाठी ट्रॅफिक पोलिसांचाही मोठा बंदोबस्त असणार आहे. वाहतूक विभागाचे ६०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी असणार आहेत. तसेच ३०० ट्रॅफिक वॉर्डन आणि ३ हजार स्वयंसेवक असणार आहेत. मुंबई मॅरेथॉन ही मुंबईतील एक मोठी आणि महत्वाची स्पर्धा आहे. २१ किलोमीटर, ११ किलोमीटर, जेष्ठ नागरिक आणि ड्रीम अशा चार प्रकारात या स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेत जगभरातील धावपटू सहभागी होत असतात. देशातील देखील हजारो धावपटू सहभागी होत असतात. यामुळे या स्पर्धेसाठी मोठा बंदोबस्त ठेवला जातो.या मॅरेथॉनसाठी पोलीस ठाण्याचे तीन हजार पोलीस असणार आहेत. यामध्ये क्यूआरटी (शीघ्र कृती दल), आरसीपी, एसआरपीएफ पोलिसांचा समावेश असणार आहे. मॅरेथॉनच्या संपूर्ण रस्त्याची तपासणी बीडीडीएसचे (बॉम्ब शोधक आणि नाशक पथक) अधिकारी करणार आहेत. तसेच दहशतवाद विरोधी पथकही रस्त्याची तपासणी करणार आहे.

टॅग्स :MarathonमॅरेथॉनPoliceपोलिसMumbaiमुंबईtraffic policeवाहतूक पोलीस