शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
5
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
6
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
7
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
8
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
9
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
10
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
11
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
12
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
13
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
14
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
15
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
16
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
17
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
18
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
19
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
20
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला

मुंबई पोलिसांनी धाड टाकून दोन किलो चरस केला जप्त, दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 9:03 PM

या चरसचा मुख्य पुरवठादार भाईंदर पूर्वेला राहणारा बळीराम उर्फ बल्ली असल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले आहे.

ठळक मुद्देभाईंदर पूर्वेच्या पालिका क्रीडा संकुलाजवळ मंगळवारी छापा टाकून दोन किलो चरससह दोघांना अटक केली आहे. यामुळे ठाणे ग्रामीण पोलिसांच्या दुर्लक्षाबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे .

मीरारोड -  मुंबईपोलिसांच्याअमली पदार्थ विरोधी पथकाने भाईंदर पूर्वेच्या पालिका क्रीडा संकुलाजवळ मंगळवारी छापा टाकून दोन किलो चरससह दोघांना अटक केली आहे. यामुळे ठाणे ग्रामीण पोलिसांच्या दुर्लक्षाबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे .अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात अमली पदार्थांच्या सेवन आणि तस्करीचा प्रकार समोर आल्याने केंद्राच्या अमली पदार्थ विरोधी पथका कडून कारवाया सुरु आहेत . त्यातच मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी भाईंदर पूर्वेला पालिकेच्या गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुलाजवळ सापळा रचून अविनाश सिंह (२४) रा. जगदीप अपार्टमेंट, नालासोपारा व श्रवण गुप्ता (३८) रा. गुरुनानक चाळ, कैलाश दर्शन जवळ, नालासोपारा या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून २ किलो ४० ग्राम चरस जप्त करण्यात आली आहे.  या चरसचा मुख्य पुरवठादार भाईंदर पूर्वेला राहणारा  बळीराम उर्फ बल्ली असल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

शोविकचा मित्र सूर्यदीपचे बॉलिवूड, अंडरवर्ल्ड कनेक्शन असण्याची शक्यता 

 

प्रशांत भूषण यांनी भरला १ रुपयाचा दंड अन् सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका

 

दिशा सालियान आणि सुशांत राजपूत मृत्यू यामधील रोहन रॉय महत्त्वाचा दुवा; नितेश राणेंचा दावा

 

सुशांतची आत्महत्या की हत्या?, लवकरच पोस्टमॉर्टेम - व्हिसेरा अहवालातून होणार खुलासा

 

धक्कादायक! क्वारंटाईन सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग

 

Breaking : शिक्षकाचा वेतन मिळत नसल्याने आमदार निवास येथे आत्महत्येचा प्रयत्न

 

 

टॅग्स :Drugsअमली पदार्थMumbaiमुंबईPoliceपोलिसArrestअटकbhayandarभाइंदरthaneठाणे