शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

मुंबई पोलीस दलात ३८ उपनिरीक्षकांच्या नियुक्त्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 20:07 IST

११६ व्या तुकडीतील अधिकारी; एक वर्षाचा पर्यवेक्षण कालावधी

ठळक मुद्देएक वर्षासाठी त्यांना त्याठिकाणी पर्यवेक्षणार्थी अधिकारी म्हणून काम करावे लागणार आहे.त्यानंतर त्यांना कायम केले जाईल.उपनिरीक्षकाच्या ११६ व्या तुकडीतील १५२ पैकी ३८ जणांना मुंबई आयुक्तालय देण्यात आले आहे. मुख्यालयात हजर झाल्यानंतर शनिवारी त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आले.

मुंबई - मुंबई पोलीस दलात नव्याने रुजू झालेल्या ३८ पोलीस उपनिरीक्षकांना विविध पोलीस ठाण्यात नियुक्ती देण्यात आले आहे. एक वर्षासाठी त्यांना त्याठिकाणी पर्यवेक्षणार्थी अधिकारी म्हणून काम करावे लागणार आहे.त्यानंतर त्यांना कायम केले जाईल.

शहर व उपनगरातील विविध पोलीस ठाण्यात नियुक्ती देण्यात आलेल्यामध्ये सुलतान मुजावर (वांदे्र),सचिन आव्हाड ( व्हीपी रोड) बालाजी कदम (मालाड), विशाल कोरडे (पवई), बाळासाहेब पोटे (अंबोली ), उमेश राजपुरे (कुर्ला),दिनेश पाटील (एम.आर.ए. मार्ग) आदीचा समावेश आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्यावतीने पोलीस खात्यातर्गंत घेण्यात आलेल्या उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत गुणवत्तेवर उर्त्तीण झालेल्या १५२ उमेदवारांना ९ महिन्यापूर्वी नाशिक येथील पोलीस अकादमीमध्ये प्रशिक्षणाला पाठविण्यात आले होते. त्यांचा दीक्षांत समारंभ गेल्या आठवड्यात महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या उपस्थित झाला. उपनिरीक्षकाच्या ११६ व्या तुकडीतील १५२ पैकी ३८ जणांना मुंबई आयुक्तालय देण्यात आले आहे. मुख्यालयात हजर झाल्यानंतर शनिवारी त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आले.

टॅग्स :PoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार