शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई पोलीस दलात ३८ उपनिरीक्षकांच्या नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2019 22:04 IST

११६ व्या तुकडीतील अधिकारी; एक वर्षाचा पर्यवेक्षण कालावधी

ठळक मुद्देशहर व उपनगरातील विविध पोलीस ठाण्यात नियुक्ती देण्यात आलेल्यामध्ये सुलतान मुजावर (वांद्रे),सचिन आव्हाड ( व्ही. पी. रोड) बालाजी कदम (मालाड), विशाल कोरडे (पवई), बाळासाहेब पोटे (अंबोली ), उमेश राजपुरे (कुर्ला),दिनेश पाटील (एम.आर.ए. मार्ग) आदीचा समावेश आहे. उपनिरीक्षकाच्या ११६ व्या तुकडीतील १५२ पैकी ३८ जणांना मुंबई आयुक्तालय देण्यात आले आहे. मुख्यालयात हजर झाल्यानंतर शनिवारी त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आले. 

मुंबई - मुंबई पोलीस दलात नव्याने रुजू झालेल्या ३८ पोलीस उपनिरीक्षकांना विविध पोलीस ठाण्यात नियुक्ती देण्यात आले आहे.एक वर्षासाठी त्यांना त्याठिकाणी पर्यवेक्षणार्थी अधिकारी म्हणून काम करावे लागणार आहे. त्यानंतर त्यांना कायम केले जाईल.शहर व उपनगरातील विविध पोलीस ठाण्यात नियुक्ती देण्यात आलेल्यामध्ये सुलतान मुजावर (वांद्रे),सचिन आव्हाड ( व्ही. पी. रोड) बालाजी कदम (मालाड), विशाल कोरडे (पवई), बाळासाहेब पोटे (अंबोली ), उमेश राजपुरे (कुर्ला),दिनेश पाटील (एम.आर.ए. मार्ग) आदीचा समावेश आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्यावतीने पोलीस खात्यातर्गंत घेण्यात आलेल्या उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत गुणवत्तेवर उर्त्तीण झालेल्या १५२ उमेदवारांना ९ महिन्यापूर्वी नाशिक येथील पोलीस अकादमीमध्ये प्रशिक्षणाला पाठविण्यात आले होते. त्यांचा दीक्षांत समारंभ गेल्या आठवड्यात महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या उपस्थित झाला. उपनिरीक्षकाच्या ११६ व्या तुकडीतील १५२ पैकी ३८ जणांना मुंबई आयुक्तालय देण्यात आले आहे. मुख्यालयात हजर झाल्यानंतर शनिवारी त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आले. 

टॅग्स :PoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकार