शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

'ती' बॉयफ्रेंडसोबत बेडरुममध्ये होती; आई येताच gallery तून मारली उडी, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2020 21:32 IST

मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

मुंबई : मुंबईतील 17 वर्षीय मुलीने आपल्या प्रियकरासोबत घराच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्याची घटना घडली. या घटनेत तिच्या पायाला दुखापत झाली आहे. ही घटना गेल्या शुक्रवारी कुर्ला येथील बैल बाजार परिसरातील घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, ही मुलगी आपल्या प्रियकरासोबत तिच्या बेडरूममध्ये होती. त्यावेळी तिला आपली आई घरी आल्याचे समजले. त्यानंतर तिने आपल्या प्रियकराला खिडकीतून उडी मारून  जाण्यास सांगितले आणि तिनेही खिडकीतून उडी मारली. मात्र, उडी मारल्यानंतर तिच्या डाव्या पायाला दुखापत झाली. या घटनेनंतर ती घाबरून गेली आणि तिने आपल्या कुटुंबीयांसमोर कबुल केले की, ती प्रियकरासोबत बेडरुममध्ये होती. सुनील झेंडे (20) असे या प्रियकराचे नाव आहे. 

दरम्यान, याप्रकरणी सुनील झेंडे याच्याविरोधात तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी सुनील झेंडे याच्यावर पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. 

आणखी बातम्या..

YES Bank crisis: राणा कपूर यांच्या मुलीला लंडनला जाण्यापासून रोखले, कुटुंबीयांविरोधात लुकआऊट नोटीस 

मनसेचं शॅडो कॅबिनेट निश्चित; एकनाथ शिंदेंच्या कारभारावर संदीप देशपांडे ठेवणार नजर

अभिमानास्पद! कोल्हापुरच्या सौख्या इनामदारने रचला इतिहास

अजित पवारांनीही घेतला कोरोनाचा धसका; 'अशी' घेतात काळजी

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी