शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai Crime: मुलुंडमध्ये ६ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी शाळेतील शिपायाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 15:25 IST

School peon arrested for raping 6-year-old girl : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे शाळा बंद असल्या तरी काही कर्मचारी काम करतात. सोमवारी दुपारी मुलुंड पूर्व शाळेतील शिपायाला मुलगी एकटीच खेळताना दिसली.

नवघर पोलिसांनी शाळेच्या आवारात एका ६ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ५१ वर्षीय शिपायाला सोमवारी रात्री अटक केली आहे. घटनेपूर्वी मुलगी खेळाच्या मैदानावर होती.

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे शाळा बंद असल्या तरी काही कर्मचारी काम करतात. सोमवारी दुपारी मुलुंड पूर्व शाळेतील शिपायाला मुलगी एकटीच खेळताना दिसली. पोलिसांनी सांगितले की, त्याने तिला बोलावले आणि खोलीत नेले. “आरोपी, हेमंत वैती (51) याने दरवाजा बंद करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तिने याबद्दल कोणाशीही बोलल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देखील त्याने तिला दिली होती,” असे नवघर पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले.मुलगी घरी गेली आणि गप्प बसली. तिच्या आईने तिला तिच्या गप्प राहण्याचे कारण विचारले असता तिने घडलेला प्रकार सांगितला. तिच्या आईने तत्काळ मुलीच्या वडिलांना कळवले, त्यांनी दोघांनाही नवघर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी नेले. "आम्ही तक्रार नोंदवली आणि आरोपीला अटक केली," असे परिमंडळ ७चे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी सांगितले.वैतीला मंगळवारी मुलुंड न्यायालयात हजर केले असता ३० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी त्याच्या कुटुंबासह राहतो. त्याने यापूर्वी असे गुन्हे केले आहेत का, याचा शोध घेण्यासाठी पोलीस त्याची चौकशी करणार आहेत.

 

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणMumbaiमुंबईPoliceपोलिसArrestअटकSchoolशाळा