शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Video : दुचाकी लावण्याच्या वादातून जवानास मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 15:13 IST

याप्रकरणी नेहरुनगर पोलिसांनी अब्दुल कादीर अब्दुल अजिज अन्सारी (३१), इरफान अब्दुल अजिज अन्सारी (२८) या दोघांना अटक केली आहे.

ठळक मुद्दे महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान शंकर आव्हाड (३०) यांना मारहाण केल्याची घटना शुक्रवारी घडली.या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती नेहरूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास शिंदे यांनी दिली.

मुंबई  - टिळकनगर रेल्वे स्थानक परिसरातील तिकीट घराजवळ दुचाकी लावण्यास विरोध केला म्हणून महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान शंकर आव्हाड (३०) यांना मारहाण केल्याची घटना शुक्रवारी घडली. रविवारी या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे. याप्रकरणी नेहरुनगर पोलिसांनी अब्दुल कादीर अब्दुल अजिज अन्सारी (३१), इरफान अब्दुल अजिज अन्सारी (२८) या दोघांना अटक केली आहे.आव्हाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, टिळकनगर स्थानकात शुक्रवारी ते कर्तव्यावर होते. तेव्हा येथील तिकीट घराजवळ अब्दुल दुचाकी लावताना दिसून आला. आव्हाड यांनी त्याला विरोध केला. याच रागात अब्दुलने त्यांचा गळा पकडत शिवीगाळ केली. त्यानंतर, त्याचे आणखीन तीन साथीदार तेथे धडकले. त्यांनी त्यांना मारहाण सुरू केली. यात इरफानचाही समावेश होता. आरोपींमधील इरफान हा वकील आहे, तर अब्दुल हा रेल्वेत नोकरीला आहे. रविवारी या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाला. या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती नेहरूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास शिंदे यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकcctvसीसीटीव्ही