शहरं
Join us  
Trending Stories
1
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
2
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
3
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
4
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
5
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
6
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
7
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
8
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
9
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
10
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
11
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
12
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
13
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
14
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
15
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
16
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
17
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
18
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
19
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
20
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?

विष खाल्ल्यानंतर मेडिकल स्टोरमध्ये पोहोचलं कपल, म्हणाले - प्लीज, आमचा जीव वाचवा....

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 12:46 IST

उत्तर प्रदेशच्या राठ-हमीरपूरहून पळून आलेल्या एका अल्पवयीन प्रेमी जोडप्याने एमपीच्या शिवपुरीमध्ये येऊन कत्था मिलजवळ विष खाल्लं.

मध्य प्रदेशच्या शिवपुरीमध्ये एका अल्पवयीन प्रेमी कपलने विष खाल्लं, पण जेव्हा त्याचा प्रभाव सुरू झाला तेव्हा ते मेडिकल शॉपमध्ये गेले आणि दुकानदाराकडे त्यांना वाचवण्याची विनंती करू लागले. धक्कादायक बाब म्हणजे अल्पवयीन मुलीचा जीव वाचू शकला नाही.

उत्तर प्रदेशच्या राठ-हमीरपूरहून पळून आलेल्या एका अल्पवयीन प्रेमी जोडप्याने एमपीच्या शिवपुरीमध्ये येऊन कत्था मिलजवळ विष खाल्लं. हे कपल वॅग्नार कारमध्ये होतं. त्यांनी कारमध्येच विष खाल्लं. कारवर यूपी ९१ जे ८७७१ नंबर लिहिला होता. 

विष खाल्ल्यानंतर जेव्हा दोघांना त्रास होऊ लागला तेव्हा तरूण कार पुन्हा शहराकडे घेऊन आला. रस्त्यात त्याने मातोश्री मेडिकल स्टोरवर जीव वाचवण्याची विनंती केली. मात्र, दुकानदाराने अल्पवयीन तरूणाला तडपताना पाहून औषध देण्यास नकार दिला. तेव्हा त्यांनी लगेच १०० नंबर डायल केला. 

घटनेचं गांभीर्य पाहू पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी कपलला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पण त्यांची स्थिती बघता त्यांना प्राथमिक उपचारानंतर ग्वाल्हेरला शिफ्ट करण्यात आलं.  रस्त्यातच मुलीचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितलं की, कारममध्ये अल्पवयीन कपलने विष खाल्लं होतं. आधार कार्डवरून समजलं की हे अल्पवयीन कपल हमीरपूर राठचं राहणारं आहे आणि मुलगी अल्पवयीन आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशUttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी