शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई- पुणे महामार्गावर टेम्पोच्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 17:38 IST

मोहितेवाडी गावच्या हद्दीत मोटारसायकलला टेम्पोच्या जोरदार धडक....

ठळक मुद्दे गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

वडगाव मावळ : मुंबई- पुणे महामार्गावर मोहितेवाडी गावच्या हद्दीत मोटारसायकलला टेम्पोच्या जोरदार धडक बसल्याने एक शालेय विद्यार्थांचा मृत्यू झाला. घरात एकुलता एक मुलगा असल्याने ब्राह्मणवाडी गावात शोकाकूल वातावरण पसरले होते. रोशन नवनाथ नवघणे (वय १५ रा.ब्राम्हणवाडी ता.मावळ ) असे मृत युवकाचे नाव आहे. या प्रकरणी टेम्पोचालक बाळकृष्ण गोविंदराव खिरे( रा.मोरेवस्ती, चिखली) याला पोलिसांनीअटक केली आहे. वडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोशन व भूषण शिवाजी नवघणे हे दोघे मोटारसायकल घेऊन मोहितेवाडी येथील इंडियन ऑइल पेट्रोल पंपावरून ब्राम्हणवाडी येते घरी जात होते. यावेळी मुंबई बाजूकडून भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोची जोरदार धडक बसल्याने रोशन गंभीर जखमी झाला. उचचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. टेम्पो चालक याने नियमाकडे दुर्लक्ष करून हलगर्जीपणाने टेम्पो चालवत अपघात केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर करत आहे.रोशन हा वडगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये नववीमध्ये शिकत होतो. तर घरात एकुलता एक मुलगा होता. दोन वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाले होते.आई व दोन बहिणी आहेत.

टॅग्स :Vadgaon Mavalवडगाव मावळCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघातPoliceपोलिसArrestअटक