शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

दोन वर्षे फ्रीजमध्ये दडवून ठेवला आईचा मृतदेह, ६९ वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2023 06:58 IST

या आठवड्याच्या प्रारंभी शिकागोतील एका अपार्टमेंटच्या तळघरातील डीप फ्रीजरमध्ये इव्हाची आई रेजिना मिकाल्स्की (९६) यांच्या मृतदेहाचे अवशेष आढळून आले होते.

वॉशिंग्टन : अमेरिकेतील एका महिलेने आईचा मृतदेह दोन वर्षे फ्रीजरमध्ये दडवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, इव्हा ब्रॅचर (६९) असे तिचे नाव आहे. ती इलिनॉइस प्रांतातील रहिवासी आहे. आईचा मृत्यू लपविल्याचा व बनावट ओळखपत्र बाळगल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ब्रॅचर गुरुवारी न्यायालयात हजर झाली. 

या आठवड्याच्या प्रारंभी शिकागोतील एका अपार्टमेंटच्या तळघरातील डीप फ्रीजरमध्ये इव्हाची आई रेजिना मिकाल्स्की (९६) यांच्या मृतदेहाचे अवशेष आढळून आले होते. ब्रॅचरने आईच्या निधनानंतर त्यांचे सामाजिक सुरक्षा लाभ व इतर लाभ लाटले काय याचा पोलिस तपास करत आहेत. 

‘आईला प्रेम नाही’ -‘माझ्या आईला प्रेम नाही. अगदी स्वतःवरही नाही. माणुसकीवर प्रेम नाही. इतर कोणावरही प्रेम नाही,’ अशी प्रतिक्रिया ब्रॅचरची मुलगी आणि मिकाल्स्की यांची नात सबरिना वॉटसन यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :AmericaअमेरिकाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस