शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 17:41 IST

शिवमची पत्नी पूनम तिच्या दोन्ही मुलांसह भाचा अंकितसह पळून गेली. त्यानंतर तिने अंकितशीही मंदिरात लग्न केलं.

बिहारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. २ मुलांच्या आईने भाच्याशी लग्न केलं. यानंतर पतीने पोलिसांत धाव घेतली आहे. शिवम कुमार असं या पतीचं नाव असून तो बिहारमधील बांकाचा रहिवासी आहे. शिवमची पत्नी पूनम तिच्या दोन्ही मुलांसह भाचा अंकितसह पळून गेली. त्यानंतर तिने अंकितशीही मंदिरात लग्न केलं. इतकंच नाही तर पूनमने या लग्नाचा पुरावा म्हणून पतीच्या मोबाईलवर फोटो पाठवले.

आता शिवम कुमारने पोलिसांची मदत मागितली आहे. पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. हे प्रकरण अमरपूर पोलीस स्टेशन परिसरातील रघुनाथपूर गावातील आहे. पती शिवमने दिलेल्या माहितीनुसार, २०१४ मध्ये अमरपूर पोलीस स्टेशन परिसरातील दिघी पोखर येथील रहिवासी पूनम कुमारीशी लग्न झालं होतं. लग्नानंतर या जोडप्याला आकाश कुमार (१०) आणि ऋषी कुमार (८) ही दोन मुलं झाली. 

पूनमचा भाचा अंकित कुमार हा भूरिया डायरा गावचा रहिवासी आहे, तो त्यांच्या घरी येऊ लागला. हळूहळू पूनम आणि अंकित यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. दोन दिवसांपूर्वी पूनम अचानक दोन्ही मुलांसह घरातून गायब झाली. त्यानंतर शिवम कुमारन त्यांचा शोध घेतला. पण काही वेळाने पूनम कुमारीने शिवमच्या मोबाईलवर फोटो पाठवला, ज्यामध्ये तिने एका मंदिरात अंकितशी लग्न केलेलं दिसत आहे. 

शिवम कुमार म्हणाला की, अंकित हा पूनमचा भाचा आहे. पत्नीने केवळ त्याचा विश्वासघात केला नाही तर मुलांना सोबत घेऊन त्यांचा जीवही धोक्यात घातला आहे. शिवमन याप्रकरणी अमरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. संपूर्ण परिसरात तसेच सोशल मीडियावर या लग्नाची खूप चर्चा होत आहे. कारण या लग्नाचे फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत. 

टॅग्स :marriageलग्नBiharबिहारPoliceपोलिस