शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आईने व्हर्जिन मुलीसोबत शरीरसंबंधासाठी लावली बोली आणि केला इतक्या लाखांचा सौदा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 15:54 IST

बनावट ग्राहकाद्वारे पोलिसांनी या प्रकरणाचा भांडाफोड केला आहे.

ठळक मुद्देती मिरा रोड येथे राहणारी असून  तिच्या मुलीला बालसुधार गृहात पाठवण्यात आले आहे. बनावट ग्राहकाद्वारे पोलिसांनी या प्रकरणाचा भांडाफोड केला आहे. तिच्याविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी मुंबई : पोटच्या मुलीसोबत प्रथमच शरीसंबंध करण्यासाठी बोली लावून सौदा करणाऱ्या आईला नवी मुंबईपोलिसांनीअटक केली आहे. ती मिरा रोड येथे राहणारी असून  तिच्या मुलीला बालसुधार गृहात पाठवण्यात आले आहे. बनावट ग्राहकाद्वारे पोलिसांनी या प्रकरणाचा भांडाफोड केला आहे.मिरा रोड येथील एक महिला स्वतःची मुलगी व्हर्जिन असून तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी ग्राहकाच्या शोधात असल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक अर्जुन गरड यांना मिळाली होती. यानुसार गुन्हे शाखा उपायुक्त प्रवीणकुमार पाटील, सहायक आयुक्त विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गरड यांनी बनावट ग्राहक तयार केले होते. या ग्राहकामार्फत सदर महिलेला संपर्क साधला असता तिने 18 वर्षीय व्हर्जिन मुलीसोबत संबंधासाठी दिड लाख रुपयांची बोली लावली. अखेर तडजोड करून 1 लाख 20 हजार रुपयांवर सौदा करण्यात आला. त्यानुसार सोमवारी हि महिला स्वतःच्या मुलीला घेऊन नवी मुंबईत आली होती. यावेळी शिरवणे येथील कोहिनुर पॅलेस हॉटेल मधील खोलीत ग्राहकासोबत सदर मुलीला पाठवले असता गरड यांच्या पथकाने त्याठिकाणी छापा टाकला. यावेळी मुलीच्या आईला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. तिच्याविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मुलीला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी नेरुळ पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला

 

Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा

 

आपचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसेनला ईडीने केली अटक

टॅग्स :ArrestअटकNavi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिसrelationshipरिलेशनशिप