शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अवेळी फटाके फोडणाऱ्या १०० हून अधिक तर बेकायदा विक्री करणाऱ्या ५३ जणांवर गुन्हे  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 21:25 IST

बेकायदा फटाके विकणाऱ्या ५३ लोकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून  अवेळी फटाके फोडणाऱ्यांविरोधात १०० हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कालपर्यंत ३७ गुन्हे दाखल करण्यात आले होते. 

मुंबई - सर्वोच्च न्यायालयानेफटाके फोडण्यासाठी ठराविक वेळ घालून दिली आहे. दिवाळीदरम्यान ती वेळ न पाळणाऱ्या अनेकांवर  मुंबई  पोलिसांनी कारवाईच बडगा उचलला आहे. मुंबईत बहुतांश ठिकाणी गुन्हे दाखल न करता अनेकांवर दंडात्मक कारवाई करून सोडून देण्यात आले आहे. या प्रकरणी शिवडी परिसरात ५ वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले असून ८ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच बेकायदा फटाके विकणाऱ्या ५३ लोकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून  अवेळी फटाके फोडणाऱ्यांविरोधात १०० हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कालपर्यंत ३७ गुन्हे दाखल करण्यात आले होते. 

ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी फटाक्यावर बंदी न आणता सर्वोच्च न्यायालयानेफटाके वाजवण्यासाठी रात्री ८ ते १० ही वेळ आखून दिली आहे. या निर्देशाची अंमलबजावणी करण्यात यावी या बद्दलच्या सूचना सर्व राज्यांना देण्यात आल्या आहेत. जी व्यक्ती रात्री १० नंतर फटाके वाजवतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. यानुसार मुंबईत पहिलाच मंगळवारी दोन अज्ञात तरुणांविरुद्ध ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, मागील दोन दिवसात रात्री शिवडी परिसरात रात्री दहानंतर फटाके वाजवणाऱ्यांवर ५ गुन्हे दाखल झाले आहे. रफी अहमद किडवाई मार्ग (आरएके) पोलिसांनी ही कारवाई केली असून ८ जणांना अटक करण्यात आली असून त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. त्याचप्रमाणे मरीन ड्राइव्ह पोलिसांनी नरिमन पॉईंट या ठिकाणी रात्री दहा नंतर फटाके वाजवणाऱ्या ७ जणांना ताब्यात घेऊन त्यांना पोलीस ठाण्यात आणून त्याच्यावर दंडात्मक कारवाई करून त्यांना सोडून देण्यात आले असल्याची माहिती मारिन ड्राईव्ह पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास गंगावणे यांनी दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCrackersफटाकेSupreme Courtसर्वोच्च न्यायालय