शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

"माझ्या सासरचे मला मारताहेत, मला वाचवा"; ४ महिन्यांपूर्वी प्रेमविवाह, आता उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 09:41 IST

चार महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या एका तरुणीने टोकाचं पाऊल उचललं आहे.

मुरादाबादमध्ये चार महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या एका तरुणीने तिच्या सासरी आत्महत्या केली. आत्महत्येआधी तिने व्हिडीओ बनवला होता. "माझ्या मृत्यूनंतर माझं काय होईल हे मला माहित नाही, पण ते या जीवनापेक्षा वाईट नक्कीच नसेल. माझी नणंद आणि सासरे मला दररोज म्हणतात की, तू का मरत नाहीस? माझ्या मृत्यूला माझी नणंद आणि सासरे जबाबदार आहेत" असं तरुणीने तिच्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. मुलीच्या वडिलांनी सासरच्या लोकांवर हत्येचा आरोप केला आहे. भोजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पीपलसना सुंदरनगर येथे ही घटना घडली.

मुरादाबादमधील मोहल्ला सराई गुलझारीमल येथील रहिवासी सलीम अहमद यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, माझी मुलगी आमरीन हिचा मोहल्ला सुंदरनगर पीपलसाना येथील रहिवासी शाहिदचा मुलगा जुनैद याच्याशी चार महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. जुनैदचे कुटुंब या लग्नासाठी तयार नव्हतं. पण जुनैदने त्याच्या कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध लग्न केलं होतं. आत्महत्या करण्यापूर्वी मुलीने २ मिनिटे ३७ सेकंदांचा व्हिडीओ बनवला.

"माझ्या मृत्यूसाठी माझे सासरे आणि नणंद जबाबदार"

"माझी तब्येत बिघडल्यापासून आणि मिसकॅरेज झाल्यापासून मला खूप त्रास होत आहे. कधीकधी हे लोक मला जेवायला देत नाहीत. माझ्या मृत्यूसाठी माझे सासरे आणि नणंद जबाबदार आहेत. ते माझ्या पतीला माझ्याविरुद्ध सतत भडकवत राहतात. सर्वजण मला तू मर असं सांगतात, माझा नवरा बंगळुरूमध्ये आहे, माझे सासरे आणि नणंद घरी आहेत आणि त्यांनी माझं जगणं अवघड केलं आहे. माझ्या मृत्यूनंतर माझं काय होईल हे मला माहित नाही पण ते निश्चितच या जीवनापेक्षा वाईट नसेल" असं तरुणीने व्हिडीओमध्ये म्हटलं आणि नंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. 

"माझ्या सासरचे मला मारताहेत, मला वाचवा"

आमरीनचे वडील सलीम यांनी सांगितलं की, २४ मे रोजी दुपारी अडीच वाजता आमरीनने व्हिडीओ कॉल केला. फोन करता करता ती रडू लागली आणि म्हणाली, "अब्बा, माझ्या सासरचे मला मारत आहेत, कृपया मला वाचवा." मुलीला रडताना पाहून सलीम त्यांच्या कुटुंबातील सदस्य समीर, कौशर बेगम आणि मैसर जहाँ यांच्यासह पिपलसाना येथील तिच्या सासरच्या घरी पोहोचले. तिथे आमरीनचा मृतदेह अंगणात एका पलंगावर पडलेला दिसला. गावकऱ्यांनी सांगितलं की मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. "माझ्या मुलीची हत्या झाली आहे. तिच्या सासरच्यांनी तिला खूप छळलं" असंही आमरीनच्या वडिलांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस