शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आई - वडिलांना संपवले! भारतीय दाम्पत्याची न्यूझीलंड येथे मुलाने केली निर्घृण हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 21:43 IST

Double Murder : बांगेरा दांपत्याचा इंजिनीअर झालेला मुलगा शील (२३) आई वडिलांची हत्या करून स्वतःलाही भोसकून घेतली असल्याची गंभीर घटना न्यूझीलंड येथे घडली आहे. 

ठळक मुद्दे एल्सी बांगेरा (५५) आणि त्यांचे पती हर्मन बांगेरा (६०) अशी या दाम्पत्याची नावं आहेत. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला. 

मूळच्या कर्नाटकातल्या मंगळुरूतील असलेल्या एका दाम्पत्याला भोसकून हत्या करण्यात आल्याची दुर्दैवी घटना न्यूझीलंडमधल्या ऑकलंड येथे घडली. एल्सी बांगेरा (५५) आणि त्यांचे पती हर्मन बांगेरा (६०) अशी या दाम्पत्याची नावं आहेत. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला. 

बांगेरा दांपत्याचा इंजिनीअर झालेला मुलगा शील (२३) आई वडिलांची हत्या करून स्वतःलाही भोसकून घेतली असल्याची गंभीर घटना न्यूझीलंड येथे घडली आहे.  जखमी असलेल्या स्थितीत त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तो आता मृत्यूशी झुंज देत आहे.  या घटनेने बांगेरा यांचे नातेवाईक आणि शेजाऱ्यांना धक्का बसला. बांगेरा यांच्या शेजारी राहणाऱ्या गुप्ता यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा शील (२३) याने अभियंता पदवी घेतल्यानंतर दुसऱ्या देशात जाऊन स्वतंत्रपणे जगण्याचे ठरविले. “यामुळे पालक आणि मुलगा यांच्यात वाद निर्माण होई. काही दिवसांपूर्वी या विषयावरून तीव्र वादावादी झाली होती, यादरम्यान संतप्त शीलने त्याच्या दोन्ही पालकांना चाकूने भोसकून ठार मारले. नंतर त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला ऑकलंडच्या रूग्णालयात दाखल केले आहे.”

२००६ मध्ये बांगेर दाम्पत्य न्यूझीलंडला आलेबुधवारी सकाळी एल्सी बांगेरा (५५) आणि त्यांचे पती हर्मन बांगेरा (६०) यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. मंगळुरूमधील एका नातेवाईकाने सांगितले की, “ एल्सी बांगेरा (५५) आणि त्यांचे पती हर्मन बांगेरा (६०) हे  दोघेही मंगळुरुचे आहेत. अशी माहिती द न्यू इंडियन एक्स्प्रेसने दिली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNew Zealandन्यूझीलंडKarnatakकर्नाटकPoliceपोलिस