शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

लोकलमध्ये महिलेचा विनयभंग करणारा नराधम गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 20:36 IST

सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांनी अशरफ अली करीमुल्ला शेखला बेड्या ठोकल्या.

ठळक मुद्देआठवड्याभरापूर्वी मध्य रेल्वेवर सँडहर्ट्स रोड आणि मस्जिद बंदर स्थानकांदरम्यान या विकृताने महिलेचा विनयभंग केला होता.  2017 साली अशरफने 15 वर्षीय तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता.

मुंबई - लोकलच्या डब्यात प्रवास करणाऱ्या महिलांचा विनयभंग करणाऱ्या नराधमाला गजाआड करण्यात आलं आहे. आठवड्याभरापूर्वी मध्य रेल्वेवर सँडहर्ट्स रोड आणि मस्जिद बंदर स्थानकांदरम्यान या विकृताने महिलेचा विनयभंग केला होता. त्यानंतर सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांनी अशरफ अली करीमुल्ला शेखला बेड्या ठोकल्या.

 2017 साली अशरफने 15 वर्षीय तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता.या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. नंतर तो तुरुंगातून सुटून आला होता. आठवड्याभरपूर्वी सँडहर्ट्स रोड आणि मस्जिद बंदर स्थानकादरम्यान पीडित महिला लोकलने प्रवास करत होती. त्यावेळी लोकलमध्ये महिला डब्यात घुसून अशरफने महिलेचा विनयभंग केला होता. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याच्यावर याआधीही अशाच प्रकारचे गुन्हे नोंद असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे.

टॅग्स :Molestationविनयभंगrailwayरेल्वेPoliceपोलिसArrestअटक