शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाप्रवासादरम्यान तरुणीसोबत अश्लील वर्तन, ट्विटरद्वारे दिली पोलिसांना माहिती   

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 22:25 IST

याबाबत तरुणीने ट्विटरद्वारे तक्रार करताच पोलिसांनी रिक्षाचालकाचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली.

ठळक मुद्देगोरेगाव येथे राहणाऱ्या १८ वर्षीय तरुणीने शनिवारी सकाळी आपल्या घराजवळून रिक्षा पकडली. सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी रिक्षाचालकाला शोधून काढले.

 मुंबई - प्रवासादरम्यान रिक्षातील प्रवासी महिलेसोबत रिक्षाचालकाने अश्लील वर्तन केल्याची धक्कादायक घटना गोरेगाव परिसरात शनिवारी घडली. याबाबत तरुणीने ट्विटरद्वारे तक्रार करताच पोलिसांनी रिक्षाचालकाचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली.गोरेगाव येथे राहणाऱ्या १८ वर्षीय तरुणीने शनिवारी सकाळी आपल्या घराजवळून रिक्षा पकडली. रिक्षात बसल्यापासून ४८ वर्षीय रिक्षाचालक तिच्याकडे अश्लील नजरेने पाहू लागला. सुरुवातीला तिने त्याच्याकडे कानाडोळा केला. मात्र, सिद्धार्थ नगर, गोरेगाव पश्चिम ते एमटीएनएल सिग्नल गोरेगाव पश्चिम यादरम्यान रिक्षाचालक तिच्याकडे पाहून अश्लील वर्तन करू लागला. रिक्षाचालकाचे वागणे पाहून तरुणी प्रचंड घाबरली. तिने रिक्षाच्या क्रमांकासह मुंबईपोलिसांच्या ट्विटर हँडलवर तक्रार केली. या तक्रारीची ताबडतोब दखल घेत पोलिसांच्या ट्विटर टीमकडून ही माहिती गोरेगाव पोलिसांना देण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी रिक्षाचालकाला शोधून काढले. सोमवारी या रिक्षाचालकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :MolestationविनयभंगPoliceपोलिसMumbaiमुंबईauto rickshawऑटो रिक्षाArrestअटक