शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Model Gang Rape: फोटोशूटसाठी लॉजवर थांबलेल्या २७ वर्षीय मॉडलसोबत गॅंगरेप, व्हिडीओही केला रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 12:41 IST

Model gang rape Kerela _ पीडित मॉडलने तक्रार केली की, आरोपींनी एक डिसेंबर ते तीन डिसेंबरपर्यंत तिच्यावर बलात्कार केला. आरोपींनी या घटनेचा व्हिडीओ देखील बनवला.

केरळ (Kerala) पोलिसांनी कोच्चीमध्ये (Kochi) फोटोशूटसाठी आलेल्या एका मॉडलवरील कथित सामूहिक बलात्कार (model gang rape) प्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे. पोलिसांनुसार, महिलेने आऱोप लावला आहे की, ती एका लॉजमध्ये थांबली होती. जिथे तीन लोकांनी तिला  नशेचा पदार्थ देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

पीडित मॉडलने तक्रार केली की, आरोपींनी एक डिसेंबर ते तीन डिसेंबरपर्यंत तिच्यावर बलात्कार केला. आरोपींनी या घटनेचा व्हिडीओ देखील बनवला आणि पीडितेला ब्लॅकमेल करण्यासाठी वापरला. त्यांनी तिला हा व्हिडीओ लीक करण्याची धमकी देऊन तिच्यावर पुन्हा बलात्कार केला.

पोलिसांनी सांगितलं की, आरोपी सलीम कुमारला अटक करण्यात आली आहे आणि दोन आरोपी अजमल आणि शमीर यांचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी सांगितलं की मलप्पुरम येथे राहणारी पीडिताने तक्रारी म्हटलं की, ती इथे फोटोशूटसाठी आली होती.

मॉडल अलप्पुझा येथील रहवाशी कुमारला आधीपासून ओळखत होती. त्यामुळे त्याने महिलेच्या राहण्यासाठी लॉजवर व्यवस्था केली होती. पण नंतर लॉजच्या मालकासोबत मिळून तिन्ही आरोपींनी तिला नशेचा पदार्थ मिश्रित करून पेय दिलं होतं आणि त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलत्कार केला. त्यांनी सांगितलं की, इंफोपार्क पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला आणि ते इतर आरोपींचा शोध घेत आहेत. 

टॅग्स :KeralaकेरळSexual abuseलैंगिक शोषणCrime Newsगुन्हेगारी