शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

खळबळजनक! 27 वर्षांच्या मॉडेलवर केरळमध्ये सामूहिक बलात्कार; हॉटेलमधील घटनेपूर्वी आरोपींनी केलं असं कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 13:00 IST

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 आणि 2 डिसेंबर रोजी मॉडेलवर सामूहिक बलात्कार केल्याचा कथित आरोप असलेले तिनही आरोपी हे मॉडेलच्या ओळखीचे होते. सालिन नावाच्या आरोपीच्या पुढाकाराने तिला या हॉटेलमध्ये बोलावण्यात आले होते.

नवी दिल्ली - केरळमधील (Kerala) कोची येथे एका मॉडेलवर सामूहिक बलात्कार झाल्याच्या वत्ताने खळबळ उडाली आहे. या 27 वर्षीय मॉडेलने स्वतःच पोलीस ठाण्यात जाऊन यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. महिलेने केलेल्या तक्रारीनुसार, ककनाडच्या एदाचिरा येथील हॉटेलमध्ये 3 जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

सामूहिक बलात्काराचा व्हिडिओ केला तयार -या मॉडेलने एफआयआरमध्ये म्हटले आहे की, आरोपीने तिच्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळले होते आणि नंतर रूम लॉक करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यादरम्यान आरोपीने अनेक व्हिडिओ बनवले आणि म्हणणे न ऐकल्यास ते शेअर करण्याची धमकीही दिली आहे.

मलप्पुरमहून कोचीला बोलावले.सामूहिक बलात्कार झालेली पीडिता केरळच्या मलप्पुरम (Malappuram) येथील रहिवासी आहे. न्यू इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या वत्तानुसार, ती आरोपींच्या बोलावण्यावरून कोची येथे गेली होती.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 आणि 2 डिसेंबर रोजी मॉडेलवर सामूहिक बलात्कार केल्याचा कथित आरोप असलेले तिनही आरोपी हे मॉडेलच्या ओळखीचे होते. सालिन नावाच्या आरोपीच्या पुढाकाराने तिला या हॉटेलमध्ये बोलावण्यात आले होते.

एकाला अटक, दोन फरार -मॉडेलच्या तक्रारीनंतर, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एकाला अटक केली. या प्रकरणाचा तपास करणार्‍या आयओंच्या म्हणण्यानुसार, त्यांनी पीडित महिलेला न्यायालयात हजर करून, तिचा जबाब नोंदवून घेतला आहे. याचबरोबर त्यांनी हॉटेल मालक आणि व्यवस्थापकाचीही चौकशी केली आहे. एफआयआर नोंदवल्यापासून शमीर आणि अजमल फरार आहेत. पोलीस त्यांचा तपास घेत आहेत. 

टॅग्स :MolestationविनयभंगKeralaकेरळCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस