शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल चोरट्यांचा पाठलाग करणं पडलं महागात; डॉक्टरने गमावला पाय  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 16:20 IST

मोहम्मद मोईन खान आणि मोहम्मद फरान मोहम्मज नसीम खान अशी अटक दोघांची नावे आहेत. 

ठळक मुद्देडॉ. मेहबुब अली खान हे होमिओपॅथिक डॉक्टर आहेत. दुपारी अडीज वाजताच्या सुमारास रे रोड स्थानकावर येताच त्यांच्या हातातील मोबाईल एका चोरट्याने हिसकावला.लोकलची धडक लागून ते जखमी झाले.

मुंबई - लोकलने प्रवास करताना डॉक्टरचा मोबाईल हिसकावून पळालेल्या चोरट्यांचा पाठलाग करताना एका डॉक्टरला आपला पाय गमवावा लागला आहे. याप्रकरणी दोन्ही मोबाईलचोरांना वडाळा पोलिसानी बेड्या ठोकल्या आहेत. मोहम्मद मोईन खान आणि मोहम्मद फरान मोहम्मज नसीम खान अशी अटक दोघांची नावे आहेत. 

डॉ. मेहबुब अली खान असे जखमी डॉक्टरचे नाव आहे. डॉ. मेहबुब अली खान हे होमिओपॅथिक डॉक्टर आहेत. ते ट्रॉम्बे चित्ता कॅम्प परिसरात राहतात. २९ मार्च रोजी ते मानखुर्द ते सॅन्डहर्स्ट रोड असा हार्बर मार्गावरील लोकलने प्रवास करत होते. दुपारी अडीज वाजताच्या सुमारास रे रोड स्थानकावर येताच त्यांच्या हातातील मोबाईल एका चोरट्याने हिसकावला. त्याने तो दुसऱ्याकडे देत पळ काढला. त्यानंतर खान यांनी दोघांचा पाठलाग सुरु केला. मात्र,  त्यावेळी लोकलची धडक लागून ते जखमी झाले. त्यात त्यांना पाय गमवावा लागला. याप्रकरणी वडाळा लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून दोघांना अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीrailwayरेल्वेdoctorडॉक्टरMobileमोबाइल