शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

मोबाइल चोरणारा अटकेत, १३ गुन्हे उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 1:10 AM

लोकलमध्ये मोबाइल चोरणारा सराईत चोरटा हरीश जाधव (२७, रा. अंबरनाथ) याला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी रंगेहाथ सोमवारी अटक केली आहे.

डोंबिवली : लोकलमध्ये मोबाइल चोरणारा सराईत चोरटा हरीश जाधव (२७, रा. अंबरनाथ) याला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी रंगेहाथ सोमवारी अटक केली आहे. हरीशने मागील काही दिवसांपासून १३ मोबाइल चोरले. त्यापैकी १२ मोबाइल त्याने लोणावळा-पुणे लोकलमध्ये चोरले असून, एक गुन्हा कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत घडला आहे.गर्दीचा फायदा घेत तो महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिकांचे लक्ष विचलित करून त्यांचे मोबाइल चोरत होता. तसेच चालत्या लोकलमध्ये, लोकल स्थानकामध्ये थांबण्यापूर्वी तो मोबाइल चोरून गाडीतून उतरून पळ काढत होता, अशी माहिती कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित बारटक्के यांनी गुरुवारी दिली.प्रवाशांकडील महागडे मोबाइल चोरीला गेल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. हरीश २४ जूनच्या रात्री अंबरनाथ स्थानकात मुंबईकडे जाणाऱ्या लोकलमधून एका प्रवाशाचा मोबाइल हिसकावून पळण्याच्या तयारीत असतानाच लोहमार्ग पोलिसांनी त्यास रंगेहाथ पकडले. चौकशीत त्याने लोणावळा-पुणे लोकलमध्ये १२ मोबाइल चोरल्याचे कबूल केले. तसेच कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याने एक चोरी केल्याचे तपास अधिकारी रमेश चव्हाण यांनी सांगितले. हरीशकडून १३ मोबाइल हस्तगत केले आहेत. सोमवारी अटक केल्यानंतर त्याला मंगळवारी रेल्वे न्यायालयात हजर केले असता त्याची आधारवाडी कारागृहात रवानगी करण्यात आल्याचे चव्हाण म्हणाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी