शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल चोरटे चोवीस तासात गजाआड, कल्याण गुन्हे अन्वेषणची कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2020 18:44 IST

Mobile Thief Arrested : चोरीच्या मोबाईलसह रिक्षाही जप्त

ठळक मुद्दे बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास या दुकानाचे शटर उचकटून चोरटयांनी त्यावाटे आत प्रवेश करून दुकानातील मोबाईल, ब्लूटुथ, पॉवर बॅक आणि रोकड असा 72 हजार 132 रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता.

डोंबिवली -  चोरटयांकडून दुकानाचे शटर उचकटून दुकानातील किमती माल चोरून नेण्याच्या घटनांमध्ये दिवसागणिक वाढ झाली असताना येथील पुर्वेकडील के.डी.अग्रवाल हॉलनजीक असलेल्या श्रीशा मोबाईल दुकानाचे शटर उचकटून मोबाईल चोरणा-या त्रिकुटाला कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीसांनी 24 तासात अटक केली आहे. अटक आरोपींमध्ये एकजण अल्पवयीन आहे.

बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास या दुकानाचे शटर उचकटून चोरटयांनी त्यावाटे आत प्रवेश करून दुकानातील मोबाईल, ब्लूटुथ, पॉवर बॅक आणि रोकड असा 72 हजार 132 रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता.  याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. हा चोरीचा प्रकार सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाला होता. दरम्यान आयरे गाव रेल्वे पटरी परिसरात एका रिक्षात तिघेजण असून त्यांच्याकडे मोठया प्रमाणात मोबाईल आहेत आणि ते विक्री करण्याच्या प्रयत्न आहेत अशी माहीती कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस हवालदार दत्ताराम भोसले यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. त्यांनी ही माहीती वरीष्ठ पोलीस निरिक्षक संजू जॉन यांना दिली. तत्काळ जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक भूषण दायमा, पोलीस उपनिरिक्षक नितीन मुदगुन. संदीप भालेराव, हवालदार दत्ताराम भोसले, राजेंद्र घोलप, राजेंद्र खिल्लारे, मंगेश शिर्के, अजित राजपूत, सचिन साळवी, अरविंद पवार, सचिन वानखडे, प्रकाश पाटील, हरीश्चंद्र बंगारा, राहुल ईशी आदिंच्या पथकाने सापळा लावला. यात राहुल गोरक्षनाथ ननावरे (वय 21), राहूल जगन्नाथ पाल (वय 19) दोघेही राहणार आयरेगाव डोंबिवली पूर्व या दोघांसह एका अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात पथकाला यश आले. त्यांच्याकडून चोरीच्या मुद्देमालासह गुन्हयात वापरलेली रिक्षा असा 90 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींच्या चौकशीत 2 गुन्हे उघडकीस आले आहेत अशी माहीती वपोनि जॉन यांनी दिली.

टॅग्स :MobileमोबाइलtheftचोरीPoliceपोलिसArrestअटकdombivaliडोंबिवली