शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मनसे पदाधिकारी प्रदीप गोडसे यांना दुचाकीस्वराने फरफटत नेऊन केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 21:14 IST

Crime News : विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  

ठळक मुद्देमोटारसायकलवरून आलेल्या दोन तरुणांनी गोडसे यांच्या हातून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत गोडसे खाली पडले असून त्यांच्या हाताला लागले. त्यांच्या म्हणण्यानुसार दोन अज्ञात तरुण त्यांचा गळा धरून खेचत होते.

उल्हासनगर : मनसेचे कल्याण उपजिल्हाध्यक्ष प्रदीप गोडसे यांना दोन अज्ञात तरुणांनी मारहाण व हल्ला केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात दोन व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे.उल्हासनगरमनसेचे माजी जिल्हाध्यक्ष व कल्याण उपजिल्हाध्यक्ष प्रदीप गोडसे सोमवारी रात्री साडे दहा वाजता लालचक्की चौकात मोबाईलवर बोलत होते. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोन तरुणांनी गोडसे यांच्या हातून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत गोडसे खाली पडले असून त्यांच्या हाताला लागले. त्यांच्या म्हणण्यानुसार दोन अज्ञात तरुण त्यांचा गळा धरून खेचत होते. तसेच त्यांचा मारण्याचा हेतू असल्याची प्रतिक्रिया दिली. मात्र चौकात काही प्रमाणात नागरिकांची वर्दळ असल्याने, ते पळून गेले. विठ्ठलवाडी पोलिसांनी हा प्रकार मोबाईल चोरीचा असू शकतो. अशी शक्यता व्यक्त केली.

डेटिंग अ‍ॅपवरून तब्बल १६ युवकांना लुबाडणारी ‘बंबल-बी’ तरुणी पोलिसांच्या जाळ्यात

यापूर्वी मनसे विध्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष मनोज शेलार यांच्यावर असाच हल्ला गेल्या काही महिन्यांपूर्वी मॉर्निंग वॉक वेळी झाला होता. पोलिसांनी मारेकऱ्यांना अटक केली असून त्यातील एक जण चक्क महापालिका अधिकारी निघाल्याने एकच खळबळ उडाली होती. सोमवारी झालेल्या प्रदीप गोडसे यांच्या मारहाण व हल्ला प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी मनसेकडून होत आहे. तर विठ्ठलवाडी पोलीस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहे. हल्लेखोराना त्वरित अटक करून कारवाई करण्याची मागणी शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी केली.

टॅग्स :MNSमनसेulhasnagarउल्हासनगरPoliceपोलिसtwo wheelerटू व्हीलरMobileमोबाइल