शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता तरुणी पोचली उत्तर प्रदेशात; पोलिसांचे तिला सुखरूप आणण्याचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 21:10 IST

पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजद्वारे केलेल्या तपासातून समोर आले आहे.

ठळक मुद्देमला शोधण्याचा प्रयत्न करू नये. माझ्या आत्महत्येला डीआयजी मोरे जबाबदार असतील असे या नोटमध्ये लिहण्यात आले आहे.या मुलीला मुंबई सुखरूप आणण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

मुंबई - पुणे येथे एमटी विभागात डीआयजी पदावर असलेले निशिकांत मोरे यांच्यावर अश्लील वर्तन केल्यामुळे 26 डिसेंबर रोजी पॉक्सोअंतर्गत तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आज मोरे यांचे निलंबन करण्यात आले. संबंधित प्रकरणाला वेगळे वळण लागले असून संबंधित फिर्यादी अल्पवयीन दोन दिवसांपूर्वी तरुणी घरातून बेपत्ता झाली होती. यासंदर्भात तळोजा पोलीस ठाण्यात हरवलेली व्यक्ती अल्पवयीन असून त्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र, आता ही तरुणी उत्तर प्रदेशात असल्याची पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजद्वारे केलेल्या तपासातून समोर आले आहे. या मुलीला मुंबई सुखरूप आणण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

गृह विभागाचा मोठा निर्णय; विनयभंगाचा आरोप असणारे डीआयजीचे निलंबन

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या प्रकरणी बेपत्ता मुलीचा शोध लावला आहे. तर पीडित तरुणी सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका मुलासोबत असल्याचे दिसत आहे. 6 जानेवारीला रात्री 11.30 वाजताच्या सुमारास संबंधित तरुणी घरातून निघून गेली. यावेळी या तरुणीने आपल्या बेडरूममध्ये एक नोट ठेवली होती. डीआयजी निशिकांत मोरे यांच्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात मानसिक धक्का बसला असल्याचे या नोटमध्ये लिहण्यात आले आहे. मला शोधण्याचा प्रयत्न करू नये. माझ्या आत्महत्येला डीआयजी मोरे जबाबदार असतील असे या नोटमध्ये लिहण्यात आले आहे. 

टॅग्स :Missingबेपत्ता होणंPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश