शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

रक्षक बनले भक्षक! गुंगीचे औषध देऊन पोलिसाने केला अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 19:43 IST

लॉकडाऊन दरम्यान या दोन्ही कॉन्स्टेबल यांना एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला असल्याचा आरोप आहे.

ठळक मुद्देती झारखंडची रहिवासी आहे आणि दिल्लीच्या प्रीत विहारमध्ये ९ वर्षांपासून घरकाम करत होती. १२ जून रोजी मुलगी घरमालकाला न सांगता घरातून आपलं सामान घेऊन आनंद विहार रेल्वे स्टेशनला जाण्यास निघाली.

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात दिल्लीपोलिसांनी रेल्वे संरक्षण विशेष दलाच्या (आरपीएसएफ) दोन कॉन्स्टेबल असलेल्या प्रदीप आणि प्रेमचंद यांना अटक केली आहे. लॉकडाऊन दरम्यान या दोन्ही कॉन्स्टेबल यांना एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला असल्याचा आरोप आहे.एका १६ वर्षांच्या मुलीने आपल्या जबाबत पोलिसांना सांगितले आहे की, ती झारखंडची रहिवासी आहे आणि दिल्लीच्या प्रीत विहारमध्ये ९ वर्षांपासून घरकाम करत होती. बर्‍याच दिवसांपासून तिला घरी जायचे होते. मात्र, लॉकडाऊनमुळे ट्रेन बंद होती, म्हणून तिला तिच्या गावी जाता आले नाही.१२ जून रोजी मुलगी घरमालकाला न सांगता घरातून आपलं सामान घेऊन आनंद विहार रेल्वे स्टेशनला जाण्यास निघाली. पण तिथे पोहोचल्यावर मुलीला समजले की, आनंद विहार येथून ट्रेन सुरु नाही झाल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ती मुलगी नंतर नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर पोहोचली, जिथे तिला रेल्वेबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर आरोपी कॉन्स्टेबल तिथे पोहोचला आणि मुलीला रांचीला जाण्यासाठी ट्रेन पकडून देतो अशी बतावणी केली. नंतर, आरोपी कॉन्स्टेबलने दुसर्‍या कॉन्स्टेबलला बोलावले. दोन्ही कॉन्स्टेबल मुलीला एका खोलीत घेऊन गेले. तेथे मुलीला कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचा पदार्थ दिला. त्यानंतर एका कॉन्स्टेबलने तिच्यावर बलात्कार केला तर दुसऱा कॉन्स्टेबलने गेटजवळ उभं राहून पहारा देत दुष्कर्मात सामील झाला. पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरून तिची वैद्यकीय तपासणी केली आणि त्यानंतर भादंवि कलम ३७६ डी अंतर्गत सामूहिक बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत एफआयआर नोंदविला आणि दोन्ही कॉन्स्टेबल यांना अटक केली.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

बँकेला चुना लावणाऱ्यांविरोधात CBIनं दाखल केला गुन्हा; मुंबईतील २ खासगी कंपन्यांचाही समावेश

 

भाजपा नेत्या, TIKTOK स्टार सोनाली फोगाट यांना अटक

 

बाप की नरपिशाच्च? लॉकडाऊनमध्ये पोटच्या मुलीवर बलात्कार करून द्यायचा गर्भपाताचे औषध

 

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येवर देशभरात चर्चा, SCनंही मानसिक आजाराबाबत केला सवाल

 

... म्हणून 'त्या' नवरदेवावर झाला गुन्हा दाखल ; ग्रामपंचायतने केली कारवाई

टॅग्स :Rapeबलात्कारPoliceपोलिसdelhiदिल्लीArrestअटक