शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार; नराधमाला पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 21:52 IST

न्यायालयाने शेखला १५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

ठळक मुद्देयाप्रकरणी चांद  शेख (२०) याला वडाळा टी. टी. पोलिसांनी अटक केली.पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून चांद शेखला अटक करण्यात आली.

मुंबई - वडाळा परिसरात रहात असलेल्या आठ आणि नऊ वर्षाच्या बालिकेवर एका नराधमाने फूस लावून अपहरण केले आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली. याप्रकरणी चांद  शेख (२०) याला वडाळा टी. टी. पोलिसांनीअटक केली.

अँटॉप हिल भारत कमलानगर परिसरात शेख रहातो.याच परिसरात राहत असलेल्या दोन चिमुरड्यांना त्याने चॉकलेट देण्याच्या आमिषाने बोलाविले. नंतर खोलीत नेऊन त्यांचे लैंगिक शोषण केले. घरी गेल्यानंतर पीडित अल्पवयीन मुलींना दुखापत झाल्याने रडू लागल्या. आईने विचारणा केल्यावर त्यांनी घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली आणि वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. नंतर पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून चांद शेखला अटक करण्यात आली. न्यायालयाने शेखला १५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

टॅग्स :POCSO Actपॉक्सो कायदाPoliceपोलिसArrestअटकMumbaiमुंबईSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळ