शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कपड्याचा बोळा तोंडात कोंबून शेतात अल्पवयीन मुलीची अब्रू लुटली अन्...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 11:30 IST

Rape on Minor Girl : याबाबत स्टेशन प्रभारी विवेक तिवारी म्हणाले की, पीडितेच्या अर्जाच्या आधारे एफआयआर नोंदविण्यात आला आहे

ठळक मुद्देविद्यार्थिनीच्या आईने मोठ्या धैर्याने अन्यायाला वाच्या फोडण्यासाठी चतरोचट्टी पोलिस ठाण्यात बलात्काराच्या संपूर्ण घटनेची माहिती दिली. तसेच, कारवाई करण्याची मागणी केली आहे.

बोकारो जिल्ह्यातील उग्रवादग्रस्त भागातील  चतरोचट्टी  पोलिस स्टेशन परिसरात एक लज्जास्पद घटना उघडकीस आली आहे. एका लेकीच्या बापाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केला. या घटनेसंदर्भात अल्पवयीन पीडिता रात्री आठच्या सुमारास आपल्या गावात लग्नसोहळ्यावरून घरी परतत असताना गावातील राजेश महतो (वय 25) यांनी तिला मागून पकडले आणि कपड्याचा बोळा तोंडात कोंबून तिला शेताकडे नेले. तेथेच त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि याबद्दल कोणाला सांगितले तर तिला जिवे मारण्याची धमकी दिली. 

 

पीडित मुलगी घरी गेली तेव्हा तिने प्रथम कोणालाही सांगितले नाही. पण जेव्हा घरातील सदस्यांनी तिच्या कपड्यांना लागलेले मातीचे डाग पाहिले, त्यावेळेची सर्व बिंग फुटले आणि विद्यार्थिनीने घाबरून सर्व सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी राजेश महतो हा एका मुलीचा बाप आहे. तो खेड्यातील एका मोठ्या कुटूंबातून आला आहे आणि त्याचा गावात मोठा दबदबा आहे. तसेच पीडित विद्यार्थिनी गरीब कुटुंबातील आहे. विद्यार्थिनीच्या आईने मोठ्या धैर्याने अन्यायाला वाच्या फोडण्यासाठी चतरोचट्टी पोलिस ठाण्यात बलात्काराच्या संपूर्ण घटनेची माहिती दिली. तसेच, कारवाई करण्याची मागणी केली आहे.

याबाबत स्टेशन प्रभारी विवेक तिवारी म्हणाले की, पीडितेच्या अर्जाच्या आधारे एफआयआर नोंदविण्यात आला आहे. त्याचबरोबर ते म्हणाले की, आरोपीला अटक करण्याबाबत सातत्याने छापेमारी सुरू आहे. तसेच पीडितेला वैद्यकीय उपचारासाठी पाठवले आहे. सध्या या घटनेतील आरोपी फरार आहे.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसStudentविद्यार्थी