शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

इंस्टाग्रामवर अश्लील फोटो अपलोड केल्याप्रकरणी अल्पवयीन मुलीला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 16:48 IST

आजवर मुलं अशा प्रकारचे कृत्य करताना पोलिसांच्या जाळ्यात सापडली आहेत. मात्र, एखाद्या अल्पवयीन मुलीने अशा प्रकारचं कृत्य करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

मुंबई - मैत्रिणीचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक करून अश्लील फोटो अपलोड केल्याप्रकरणी एका अल्पवयीन मुलीला मेघवाडी पोलिसांनी अटक झाली आहे. या प्रकरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर या मुलीला मेघवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून तिची कसून चौकशी सुरू आहे. आजवर मुलं अशा प्रकारचे कृत्य करताना पोलिसांच्या जाळ्यात सापडली आहेत. मात्र, एखाद्या अल्पवयीन मुलीने अशा प्रकारचं कृत्य करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

 सप्टेंबर महिन्यात एका मुलीने आपलं इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याची तक्रार पोलिसांच्या सायबर सेलला केली होती. अकाउंट हॅक झाल्यानंतर त्याच्यावर अश्लील फोटो शेअर केले जात होते तसेच लोकांना अश्लील मेसेजही पाठवले जात होते. या मुलीची कॉन्टॅक्ट लिस्ट आणि इंस्टाग्राम फॉलोअर्स तपासत असताना पोलिसांना एक आयपी अॅड्रेस सापडला ज्यावरून हे फोटो अपलोड होत होते. या आयपी अॅड्रेसवरून पोलिसांना या अल्पवयीन मुलीला अटक केली. सध्या तिची चौकशी सुरू असून पोलीस या कृत्यामागील कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीInstagramइन्स्टाग्रामArrestअटक