शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

अल्पवयीन मुलाने धमकी देत केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 11:44 AM

Crime News : जिवाचे बरेवाईट करून घेऊ असे म्हणत मुलीशी जानेवारी २०२१ ते ७ जुलै २०२१ दरम्यान शारीरिक संबंध प्रस्तापीत केले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा: जीवाचे बरेवाईट करून घेईल अशी धमकी देत एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी  शहर पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडीत मुलगी व मुलगा हे दोघेही बुलडाणा शहरातीलच आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिस सध्या अल्पवयीन मुलाचा शोध घेत आहे. यासंदर्भात पीडीत अल्पवयीन मुलीने बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात २१ जुलै रोजी तक्रार दिली आहे. त्या आधारावरहा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १७ वर्षी मुलाने १५ वर्षीय मुलीशी मधल्या काळात जवळीक साधली होती. सोबतच तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्तापीत करण्यासाठी प्रसंगी आपण आपल्याच जिवाचे बरेवाईट करून घेऊ असे म्हणत मुलीला त्याने ब्लॅकमेल करत तिच्याशी जानेवारी २०२१ ते ७ जुलै २०२१ दरम्यान शारीरिक संबंध प्रस्तापीत केले होते. प्रकरणी त्रस्त झालेल्या मुलीने या प्रकरणी पोलिस ठाण्यात २१ जुलै रोजी तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अल्पवयीन आरोपी मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbuldhanaबुलडाणा