शहरं
Join us  
Trending Stories
1
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; उपराज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
2
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
3
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
4
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
5
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
6
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
7
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
8
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
9
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
10
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
11
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
12
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
13
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
14
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
15
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
16
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
17
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
18
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
19
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
20
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"

'दुरोंतो'मधून चांदीसह लाखोंची रोकड जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 12:25 AM

दुरोंतो एक्स्प्रेसमधून चांदीसह लाखोंची रोकड मुंबईला नेणाऱ्या आरोपीला रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : दुरोंतो एक्स्प्रेसमधून चांदीसह लाखोंची रोकड मुंबईला नेणाऱ्या आरोपीला रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी बाळासाहेब सुखदेव घोटाळे याला अटक केली आहे.सिनियर डीएससी भवानी शंकर नाथ यांनी आरपीएफचे पीआय आर. आर. जेम्स व एपीआय एच. एल. मीना यांच्या नेतृत्वात प्लॅटफॉर्म क्र. ८ वर पथक तैनात केले होते. त्यावेळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एकाच्या संशयित हालचाली दिसून आल्या. दुरोंतो (१२२९०) प्लॅटफॉर्मवर येताच एस ४ च्या बर्थ २८ वर बाळासाहेब घाटोळे हा बॅग घेऊन बसला. संशय आल्याने लोहमार्ग पोलिसांनी त्याची चौकशी केली. बॅगची तपासणी केली असता चांदी आणि लाखोंची रोकड त्यात आढळली. घाटोळे हा मुंबईतील एका कुरियर कंपनीचे नागपुरातून काम पाहतो. त्या कुरियर कंपनीच्या संचालकांचे नाव पांडुरंग पाटील असल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत घाटोळेला ताब्यात घेऊन लोहमार्ग पोलीस चौकशी करीत होते.

टॅग्स :railwayरेल्वेSilverचांदी