शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

म्हाडाच्या लाचखोर कार्यकारी अभियंत्याला एसीबीने केले अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 18:12 IST

मुंबई - म्हाडाचे कंत्राटदार यांच्या बोलाची रक्कम मंजूर करण्यासाठी म्हाडाच्या कार्यकारी अभियंत्याने २० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) चंदनवाडी ...

मुंबई - म्हाडाचे कंत्राटदार यांच्या बोलाची रक्कम मंजूर करण्यासाठी म्हाडाच्या कार्यकारी अभियंत्याने २० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) चंदनवाडी सी- ३ विभाग कार्यालय येथे रंगेहाथ अटक केली आहे. या लाचखोर म्हाडा कार्यकारी अभियंत्याचे नाव सूर्यकांत शंकरराव देशमुख (वय ५५) असं आहे . 

तक्रारदार असलेल्या म्हाडाचे कंत्राटदार यांना सोनापूर एम. एस. लेन येथील सेस इमारतींचे दुरुस्तीच्या कामाचे ८ लाखांचे कंत्राट मिळाले होते. दुरुस्तीनंतर कामाचे ८ लाख रुपये मंजूर करण्यासाठी कार्यकारी अभियंता सूर्यकांत देशमुखने कंत्राटदाराकडे ८ लाख बिलाचे २ टक्केप्रमाणे १६ हजार आणि व्हिजिलन्सचे ५ हजार रुपये अशी एकूण  २१ हजार लाचेची त्यानंतर तडजोडीअंती २० हजार लाचेची रक्कम ठरली. ठरलेली लाचेची रक्कम तक्रादाराला एका खाजगी कंत्राटदाराकडे देण्यास सांगितली. काल याबाबत तक्रारदार कंत्राटदाराने एसीबीला माहिती दिली. त्यानुसार आज एसीबीने चंदनवाडी येथील म्हाडाच्या सी ३ विभाग कार्यालय येथे सापळा रचला आणि खाजगी इसमाकरवी लाच स्वीकारताना देशमुखला अटक केली. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागmhadaम्हाडा