शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत महिलांच्या डब्यात पुरूषाचे अश्लिल चाळे, व्हिडीओ व्हायरल; पोलिसांनी घेतली दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 19:14 IST

Men's masturbating in women's coaches on Local train : पुरुषाचा भरदिवसा अश्लील चाळे करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर रेल्वे प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत असून लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

मुंबई -  रेल्वेत एका लोकलमध्ये एका पुरुषाचा भरदिवसा अश्लील चाळे करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.या व्हिडिओवर रेल्वे प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत असून लोकलमधीलमहिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या विकृतावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. हा व्हिडिओ नक्की कधी चित्रीत झाला आहे, हे मात्र अजून स्पष्ट झालेले नाही. व्हिडिओमध्ये पाहून हा व्हिडीओ सध्याचा असल्याचे कळत आहे. कारण या व्हिडिओमध्ये अनेक महिलांच्या चेहऱ्यावर मास्क दिसत आहे. या व्हिडिओत अश्लील चाळे करणारा हा पुरूष लोकलच्या दाराजवळ उभा आहे. पुरुष हस्तमैथुन करताना दिसत आहे आणि महिला घाबरलेल्या असल्याचं स्पष्ट व्हिडिओमध्ये दिसत आहे. महिला त्याला विरोध करत आहेत. मात्र, तो त्या विरोधाला न जुमानता हस्तमैथुन करणं थांबवले नाही. विकृताच्या चेहऱ्यावर आपण काही चुकीचे करत असल्याचा कोणताच भावही दिसत नव्हता. २१ सेकंंदाचा हा व्हिडिओ आता सर्वत्र व्हायरल झाला आहे. दरम्यान, रेल्वे पोलिसांनीही या व्हिडिओची दखल घेतली आहे. आम्ही आरोपींचा तपास करत असून लवकरच त्यांना अटक करू,  आम्ही त्यांच्यावर कारवाई करू असं आश्वासन रेल्वे पोलिसांनी दिले आहे. 

टॅग्स :localलोकलrailwayरेल्वेSocial Viralसोशल व्हायरलPoliceपोलिसWomenमहिला