शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पतीनेच पत्नीला तांत्रिकाच्या हवाली केलं आणि मग घडला संतापजनक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2021 13:28 IST

इथे २ वर्षांआधी ताहिरचा निकाह झाला होता. लग्नाच्या दोन वर्षांनंतरही अपत्य होत नसल्याने ताहिर आणि त्याच्या पत्नीत सतत भांडणं-वाद होत होते.

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh Crime) मेरठमद्ये अपत्यप्राप्तीसाठी एका पतीने केलेलं संतापजनक कृत्य समोर आलं आहे. पतीने आपल्याच पत्नीला तांत्रिकाच्या हवाली केलं. तंत्र-मंत्राच्या नावावर तांत्रिकाने मित्राच्या पत्नीसोबत रेप केला. ज्यानंतर पती आणि तांत्रिकाद्वारे अत्याचार करण्यात आलेल्या महिलेन पोलिसात तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही तुरूंगात पाठवलं.

मेरठमधील फैयाज अली भागातील ही घटना आहे. इथे  २ वर्षांआधी ताहिरचा निकाह झाला होता. लग्नाच्या दोन वर्षांनंतरही अपत्य होत नसल्याने ताहिर आणि त्याच्या पत्नीत सतत भांडणं-वाद होत होते. ताहिरने त्याचा मित्र इस्माइल याला याबाबत सांगितले. इस्माइल हा एक तांत्रिक आहे. त्यामुळे ताहिर तांत्रिकाच्या मदतीने अपत्यप्राप्तीचं स्वप्न बघू लागला होता. अपत्य प्राप्तीचं स्वप्न दाखवून ताहिरने पत्नीलाही तांत्रिकाकडे जाण्यासाठी तयार केलं. ज्यानंतर तांत्रिकाने त्याच्याच घरात तंत्र-मंत्राचा ड्रामा करणं सुरू केलं. (हे पण वाचा : बाबो! प्राध्यापक पतीने पत्नीच्या मैत्रिणींसोबत महिला बनून केलं अश्लील चॅटींग आणि मग...)

पीडित महिलेने आरोप  केला की, तांत्रिकाने तंत्र-मंत्राच्या नावाखाली तिच्यावर रेप केला.  रेप होत असताना महिलेने पतीला मदतीसाठी हाक मारली. मात्र, निर्लज्ज पती तिच्यासोबत होत असलेलं सगळं बघत राहिला. तांत्रिकाच्या या संतापजनक कृत्यात महिलेच्या पतीचीही सहमती होती. ज्यामुळे महिलेने दोघांविरोधातही पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी चौकशी केल्यावर घटनेचं सत्य समोर आलं. दोघांनाही अटक करून तुरूंगात डांबण्यात आलं आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी