शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

"आम्हाला फक्त एकदा भेटू द्या"; जेलमध्ये एकमेकांना भेटण्यासाठी मुस्कान-साहिलची धडपड, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 12:58 IST

सौरभची निर्घृण हत्या केल्यानंतर जेलमध्ये बंद असलेल्या साहिल आणि मुस्कानच्या विचित्र मागण्यांमुळे जेल अधिकारीही त्रस्त आहेत.

सौरभची निर्घृण हत्या केल्यानंतर जेलमध्ये बंद असलेल्या साहिल आणि मुस्कानच्या विचित्र मागण्यांमुळे जेल अधिकारीही त्रस्त आहेत. दोघांनीही जेलमधील एकाच बॅरेकमध्ये एकत्र राहण्याची मागणी केली. मात्र प्रशासनाने नियमांचा हवाला देऊन हे नाकारलं. "आम्हाला फक्त एकदा भेटू द्या" असं ते अधिकाऱ्यांना सांगत आहेत. जेल अधीक्षक विरेश राज शर्मा यांनी यासाठी नकार दिला आहे.

मुस्कानने जेलमध्ये शिवणकाम शिकण्याची इच्छा व्यक्त केली आहे.  महिला बॅरेकमध्ये शिवणकाम शिकायला सुरुवात केली आहे. कुटुंबातील सदस्यांनी तुरुंगात असलेल्या मुस्कान आणि साहिलला भेटण्यास नकार दिला आहे. साहिलची आजी फक्त एकदाच त्याला भेटायला गेली होती. जेलमध्ये आल्यानंतर साहिल आणि मुस्कानने जेलरला एकाच बॅरेकमध्ये एकत्र राहण्याचा हट्ट केला होता.

"मुस्कान आणि साहिल विवाहित नाहीत"

जेल नियमावलीनुसार, दोघांनाही एकत्र ठेवता येत नाही आणि त्यांना भेटण्याची परवानगी देण्याचा कोणताही नियम नाही असं सांगितलं. जर ते विवाहित असतील तर त्यांना १५ दिवसांतून एकदा भेटण्याचा नियम आहे. मुस्कान आणि साहिल विवाहित नाहीत. अशा परिस्थितीत, हा नियम त्यांना लागू होत नाही. दोघांना भेटता येणार नाही. दोघांना वकील मिळावा अशी मागणी याआधी केली होती. 

सौरभचे तुकडे केले आणि ड्रममध्ये टाकले

ब्रह्मपुरी येथील रहिवासी मुस्कानने तिचा प्रियकर साहिलसह मिळून तिचा पती सौरभची निर्घृण हत्या केली होती. दोघांनीही सौरभचे तुकडे केले आणि ते एका ड्रममध्ये टाकले. हत्येनंतर दोघेही हिमाचल प्रदेशात फिरत होते आणि मजा करत होते. जेव्हा ते परत आली आणि सौरभबद्दल विचारपूस करण्यात आली तेव्हा मुस्कानने तिच्या आईला हत्येबद्दल सांगितले. यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि मुस्कान आणि साहिलला अटक केली. मुस्कानची मुलगी पिहू तिच्या आजीसोबत राहत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशjailतुरुंगPoliceपोलिस