शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

लखनऊच्या लवाना हॉटेलला भीषण आग; चौघांचा मृत्यू, अनेक गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 13:15 IST

पोलिसांच्या मदतीने आतापर्यंत 15 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. यातील 9 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच्या एका हॉटेलला भीषण आग लागली होती. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. शहराच्या मधोमध असलेल्या लेवाना हॉटेलमध्ये ही दुर्घटना घडली आहे. आग लागली तेव्हा हॉटेलमध्ये अनेक ग्राहक आलेले होते. त्यांना बाहेर काढण्यात येत आहे. अग्निशमन दल आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेचा तपास मुख्य सचिव गृह, मुख्य सचिव वैद्यकीय आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय समिती करणार आहे.

पोलिसांच्या मदतीने आतापर्यंत 15 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. यातील 9 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हॉटेलच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर अनेक लोक अडकले आहेत. लखनौ विकास प्राधिकरणाने काही दिवसांपूर्वी लेवाना हॉटेलला नोटीस बजावली होती. 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जखमींची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये विचारपूस केली. जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आगीचे कारण समोर आलेले नाही. हॉटेलमध्ये धुराचे लोट दिसत आहेत. खोल्यांमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. खिडक्याही तोडल्या जात आहेत. आगीमुळे हॉटेलच्या सर्व खोल्यांमध्ये धुराचे लोट पसरले होते. आतापर्यंत अनेकांना बाहेर काढले असून जे अडकले आहेत त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

टॅग्स :fireआगUttar Pradeshउत्तर प्रदेश