शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

सिंहगड एज्युकेशनच्या मारुती नवले यांची रवींद्र बऱ्हाटे यांच्याविरोधात ४० लाखांच्या खंडणीची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2020 11:43 IST

केस मिटवायची असेल तर एक कोटी रुपयांची खंडणी मागून 40 लाख जबरदस्तीने वसूल केल्याची तक्रार

ठळक मुद्देबऱ्हाटे यांच्याविरोधात चौथा गुन्हा

पुणे : पवन गांधी चॅरिटेबल ट्रस्टची पॉवर आॅफ अ‍ॅटर्नी आपल्याकडेअसल्याचे सांगून केस मिटवायची असेल तर १ कोटी रुपयांची खंडणी मागून ४० लाख रुपये जबरदस्तीने घेतल्याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र बऱ्हाटे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.याप्रकरणी सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मारुती निवृत्ती नवले (वय ७१, रा. रचना फार्म, एनडीए रोड) यांनी डेक्कन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार २० व २१ सप्टेबर २०१२ मध्ये एरंडवणे येथीलसंस्थेच्या कार्यालयात घडला.याबाबत पोलिसांनी सांगितले की, चैनसुख गांधी यांचे मुळशी तालुक्यातील अंबडवेट येथील पवन गांधी चॅरिटेबल ट्रस्टची मिळकत व शाळेबाबत असलेल्या मतभेदाचा फायदा घेऊन चैनसुख गांधी यांना नवले यांच्याविरोधात बऱ्हाटे यांनी गुन्हा दाखल करायला लावला. त्यानंतर सिंहगड एज्युकेशन संस्थेच्या कार्यालयात येऊन नवले यांना बऱ्हाटे यांनी तुम्ही आमचे परस्पर गांधी यांच्याशी बोलून वाद मिटवता काय? मी ही केस मिटवू देणार नाही. माझ्याकडे पवन गांधी चॅरिटेबल ट्रस्टची पॉवर आॅफ अ‍ॅटर्नी आहे. केस मिटवायची असेल.तर १ कोटी रुपये द्यावी लागेल. नाही तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली.त्याला घाबरुन नवले यांनी त्यांना २० लाख रुपये रोख व २० लाख रुपयांची १०० ग्रॅम सोन्याची ६ बिस्किटे दिली. बऱ्हाटे यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याचे समजल्यावर नवले यांनी आता ही फिर्याद दिली आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसfraudधोकेबाजी