शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मारुती कारची दुचाकीला धडक; चालकाचा मृत्यू तर एक गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 21:23 IST

Accident : या घटनेत गंभीर जखमी झालेले गुलाबराव वैद्य यांना सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्दे मृतक शेतकऱ्याचे गुलाबराव वैद्य (६०)  आहे तर गंभीर जखमी झालेल्या सालगड्याचे गिरधर जुनघरे असे नाव आहे.

समुद्रपूर ( वर्धा) : तालुक्यातील नंदोरी - कोरा मार्गांवरील  शेगाव (गोटाळे) शिवारात मारुती कारने दुचाकीला धडक दिली. या घटनेत दुचाकी चालकाचा मृत्यू झाला तर सहकारी व्यक्ती गंभीर गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी  घडली. मृतक शेतकऱ्याचे गुलाबराव वैद्य (६०)  आहे तर गंभीर जखमी झालेल्या सालगड्याचे गिरधर जुनघरे असे नाव आहे.

 नंदोरी - कोरा मार्गांवरील शेगाव गोटाळे शिवारातील सुधाकर डुकरे यांच्या शेतालगत मारुती कार क्रमांक एम एच सी पि 1605 ने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकी क्रमांक एम एच 32 एफ 3216 ने शेतातून घरी जातं होते. दरम्यान नंदोरी वरून करुळ येथे जाणाऱ्या मारोती व्हॅनने दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाला. या घटनेत गंभीर जखमी झालेले गुलाबराव वैद्य यांना सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद समुद्रपूर पोलीस ठाण्यात असून पोलीस अधिक तपास करीत आहे.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिसDeathमृत्यू